Just another WordPress site

शिर्डी निमगाव येथील श्री शेत्र शिर्डी ते पंढरपुर पालखी सोहळ्याचे आयोजन

 

GIF Advt

शिर्डी प्रतिनिधी : शिर्डी निमगाव येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथील 1008 महामंडलेश्वर श्री स्वामी काशीकानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र शिर्डी ते पंढरपूर पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांनी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आनंद घ्यावा असे साईबाबा पालखी सोहळा समिती शिर्डी यांच्या वतीने करण्यात येत आहे. हा पालखी सोहळा सुरुवातीपासून संस्थानच्या सहकार्याने होत आहे पालखी सोहळा हा आपलाच म्हणावा मदत व सर्व सहकार्य करावे असे काशीकानंद महाराज यांनी विश्वस्तांना म्हंटले आहे.

यावेळी संस्थानचे विश्वस्त सचिन कोते, सुमित शेळके, महेंद्र दादा शेळके, सोसायटीचे सचिव नबाजी डांगे तसेच सोसायटीचे संचालक नितीन कोते, बिरोबाचे भगत चांगदेव बनकर रमेश महाराज दत्ता आसणे ठकाजी काटकर मच्छिंद्शिंदेनानासाहेब काटकर जालिंदर डांगे रंभाजी बनकर संदीप डांगे गोरख सोनवणे सुदाम झिंजुर्डे भाऊसाहेब थेटे उत्तमराव आरंगळे दिलीप चौधरी सर्व भक्त मंडळी उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!