Just another WordPress site
Browsing Tag

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘पुन्हा उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ येईल’ जयंत पाटील नेमक काय…

मुंबई प्रतिनिधी –  बंडखोर आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण तसेच शिवसेना व्हीप प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता त्यांनी आपली निरीक्षणे मांडली.…

14 दिवसात महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं ? महाराष्ट्र खबर स्पेशल रिपोर्ट

मुंबई विशेष प्रतिनिधी -  उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार जूनच्या सुरुवातीपर्यंत मजबूत स्थितीत असल्याचं दिसून येत होतं. राज्यसभा निवडणूक, विधानपरिषद निवडणूक त्यापाठोपाठ एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समर्थक आमदारांसह केलेल्या…

कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय,परत या, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे गटाला आवाहन…?

मुंबई विशेष प्रतिनिधी - महाराष्ट्रातील  सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललं आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी  सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ…

‘महाराष्ट्रात असता तर पोलिसांनी फरफटत आणलं असतं, आमदारांना धमकी..? बघा नेमकी बातमी काय..?

मुंबई, प्रतिनिधी - एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेची दोन गटामध्ये विभागणी झाली आहे. पक्षाचे बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. तर या गटावर कारवाई करण्यासाठी उद्धव ठाकरे  यांच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे.…

उद्धव ठाकरेंनी काढून घेतलं एकनाथ शिंदेंचं नगरविकास खातं,खात्याची जबाबदारी कोणाकडे..?

मुंबई प्रतिनिधी -  जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री…

शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर…आम्ही आमच भाग्य समजू..?

मुंबई विशेष प्रतिनिधी - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी थेट ठाकरेंवर टीका केलीये. टीका करताना त्यांनी दाऊद आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा उल्लेख केला आहे. 'मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप…

एकनाथ शिंदे यांच्यासह 7 जणांचं मंत्रिपद धोक्यात, 24 तासात कारवाई होणार…?

मुंबई  प्रतिनिधी   : शिवसेनेच्या 38 आमदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, अशी मागणी केली आहे. शिवसेनेचे ते आमदार सूरतमार्गे आसाममधील गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेकडून बंडखोर आमदार आणि मंत्री यांच्या…

आम्हाला तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं..! शिंदेंसोबत असलेल्या आमदारांचं मुख्यमंत्री…

श्री. उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री,  आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय पत्रास कारण की... काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर…

शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल, दिवसभरात होणार राजकीय भूकंप

मुंबई विशेष प्रतिनिधी - शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल आहेत. आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर यांचा संपर्क झालेला नाहीय. दोघेही गुवाहाटीकडे रवाना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे कुडाळकर आणि सरवणकर शिंदे गटात समिल होणार का…

2021 पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य…
Don`t copy text!