
लोणी काळभोर प्रतिनिधी – माळी मळा फुलेनगर येथे”माणुसकी बहुउद्देशीय संस्था” यांच्या वतीने कम्प्युटराइज्ड भव्य नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. यावेळेस हवेली पंचायत समितीचे मा. उपसभापती सनीशेठ काळभोर, मा. उपसरपंच राजेंद्र आबा काळभोर, सौ.ललिताताई राजेंद्र काळभोर, ग्रा.सदस्या लोणी काळभोर, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस हवेलीचे उपाध्यक्ष अमित भाऊ काळभोर, सावता माळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील थोरात सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस हवेलीचे उपाध्यक्ष शुभम काळे, ज्येष्ठ नागरिक फुले मामा,मेजर दादासाहेब पवार, नेत्र चिकित्सा करणारे डॉक्टर व नागरिक उपस्थित होते…