Just another WordPress site
Browsing Category

राजकारण

‘ती चाळीस गावेच नाही तर सोलापूर अक्कलकोटही कर्नाटकात घेऊ’

सांगली दि २४(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील ४० गावे कर्नाटकात घेणार अशी घोषणाबाजी करत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापवणारे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपाच्या दोन राज्यातील…

आमदार साहेबांची पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केली धुलाई

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- दिल्लीतील आम आदमी पक्षाचे मतियालाचे आमदार गुलाब सिंह यादव यांना आपच्याच कार्यकार्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढला.तरीही लोकांनी…

बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी या दोन मंत्र्यांवर जबाबदारी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- राज्य सरकारने कर्नाटकबरोबर असलेला सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य सरकारमधील दोन महत्वाच्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या…

‘…तर शिंदे गटाची भाजप सोबतची युती तुटेल’

बुलढाणा दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून टिका केली जात आहे. सर्वपक्षीय टिका होत असताना भाजप आणि शिंदे गट मात्र शांत होता पण आता शिंदे गटातील…

धक्कादायक! ५०० विवाहित मुली राज्यातून गायब

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- लग्न झालेल्या ५०० मुली राज्यातून गायब झाल्याचा धक्कादायक दावा पर्यटनमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. त्याचबरोबर मुंबईत एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन सुरू आहे. हे असेच…

‘छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली’

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- राहुल गांधी यांनी वीर सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या दावा केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. पण आता एका भाजपा नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी ओैरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली होती असा दावा…

निलम गो-हेंच्या निकटवर्तीय या पदाधिका-याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेनेत सुरु असलेली गळती अजून चालूच आहेत. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला युवा सेना पदाधिकारी धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे…

शिंदेना धक्का देत भाजपाची पुन्हा एकदा शिंदे गटावर ‘दादा’गिरी

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेला उच्च शिक्षण आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय सध्याच्या सरकारने कायम ठेवला असला, तरी या आयोगाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांऐवजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांची वर्णी लागणार…

‘तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते’

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि मनसेकडून राहुल गांधींवर टीका केली जात असतानाच आता शिवसेना उद्धव…

शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रीपदे आणि राज्यपाल पदाची लाॅटरी?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबच चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्रिमंडळातही लवकरच फेरबदल होणार आहेत. यावेळी शिंदे गटाला दोन मंत्रिपदं मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या…
Don`t copy text!