Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
सरकार कोणाचे? शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची आता फैसला
दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी अखेर संपली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं…
कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय
पुणे दि २(प्रतिनिधी)- अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या तब्बल कसबा पोटनिवडणूकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तब्बल ३० वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे…
महागाईचा अमृतकाळ! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ
पुणे दि १(प्रतिनिधी)- महागाईच्या भडक्यात होरपळून निघत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना निवडणूकीची धामधुम संपताच सरकारने जोरदार दणका दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या…
चिंचवडमध्ये जगतापच कसब्यात काँग्रेसचे धंगेकर जिंकणार
पुणे दि २८(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड मध्ये पार पडलेल्या पोट निवडणूकीचा निकाल २ मार्चला जाहीर होणार आहे. पण त्याआधीच याचा दोन जागांचा एक्झिट पोल व्हायरल होत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपात चुरशीच्या लढतीत धक्कादायक अंदाज या पोलने…
‘निवडणुकीच्या तयारीला लागा पक्ष चोरांना गाडायचे आहे’
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीबाहेरुन ओपन कारमधून शिवसैनिकांना संबोधित केले आहे. आजपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा, चोर आणि चोरबाजाराला गाडायचे आहे असा आदेश ठाकरे यांनी…
शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला!
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे…
सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षात ठाकरे गटाला दणका
दिल्ली दि १७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण तात्काळ मोठ्या ७ न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे पाठविण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण ५ सदस्यांच्या…
आग्रा किल्ल्यावर घुमणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार
दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- ऐतिहासिक आग्र्याच्या किल्ल्यावर येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार आहे.केंद्रीय पुरातत्व विभागानं यासाठी परवानगी दिली असून यासाठी आर आर पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील यांनी या विरोधात हायकोर्टात धाव घेतली…
महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात आली…