Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मनोरंजन
‘माझ्या संस्कारांबद्दल काहीही बोलाल तेव्हा लक्षात ठेवा’
मुंबई - छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका शक्तिमानचा हिरो मुकेश खन्ना नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आताही तो पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. कारण मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि शत्रुघ्न…
ही तरुण अभिनेत्री पडली ७० वर्ष अभिनेत्याच्या प्रेमात
मुंबई - मुंबईमध्ये आपण अनेक नवीन जोड्या बनताना आणि तुटताना पाहत असतो. आताही अशीच एक जोडी चर्चेत आली आहे.
कारण एका आता एका तरूण अभिनेत्रीने आपल्यापेक्षा ४०वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले…
ST मध्ये चढण्यासाठी शॉर्टकट पडला महागात; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
गावागावातील प्रवासासाठी एसटी महामंडळची बससेवा महत्त्वाची भूमिका बजावते. गावातील वाहतूक ही एसटीवर अंबलवून आहे. अनेक शालेय व कॉलेजचे विद्यार्थी एसटी बसमधून रोजचा प्रवास करतात.त्यामुळे नेहमी एसटी बस तुडूंब भरलेल्या असतात. त्यात महिलांना अर्धे…
कंगना रणौतला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी…बघा सविस्तर बातमी
भारतीय जनता पक्षाला अनुकूल भूमिका घेणारी आणि काँग्रेसवर सातत्याने टीका करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने कंगनाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं…
युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी आयोजित ‘मिस्टर, मिस, किड्स महाराष्ट्र २०२४ सीझन ५’ चा समारोप
पुणे : युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी आयोजित ‘मिस्टर, मिस, किड्स महाराष्ट्र २०२४ सीझन ५’ चा समारोप पुण्यातील कुमार पॅसिफिक मॉल येथे संपन्न झाला. या समारोपाचे यंदाचे ५वे वर्ष होते. पुण्यात रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्यात चित्रपट सृष्टीसह…
राखी सावंत म्हणते..योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन… सविस्तर बातमी
राखी सावंत आणि वाद, किंवा कॉन्ट्रोव्हर्सी हे जुनं समीकरण आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. आता राखी सावंत हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरचं काही वक्तव्य केलं आहे. ‘मी बँकरप्ट…
रुबिना दिलैकने दाखवली जुळ्या मुलींची झलक
टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉसची विजेती स्पर्धक रुबिना दिलैकने महिन्याभरापूर्वी दोन मुलींना जन्म दिला आहे. याबाबत रुबिनाने कुठेही वात्छता केली नव्हती अखेर महिन्या भराने मुलींचा झलक दाखवली आहे. फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.…
ते म्हणाले तू असे करायला नको होते, पण ठीक आहे, हरकत नाही
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये तुफान कमाई करत असलेला अॅनिमल चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटातील हिंसा आणि इंटिमेट सीनवर सध्या जोरदार वाद होत आहेत. अगदी संसदेत देखील या चित्रपटावर चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील…