Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे वरून वसुली , वरिष्ठांनी केली कडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर - पोलिस दल कर्तव्यदक्ष असतं म्हणून सर्वसामान्य सुरक्षित असतात. अनेक पोलिस अधिकारी, अंमलदार कर्तव्य बजाविण्यात कसलीही कुसर करत नाहीत. मात्र, बोटावर मोजण्याइतके पोलिस भ्रष्टाचार करण्यात तरबेज असतात.…

क्रिकेट खेळताना वाद, बॅटने मारहाण केल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून एका १३ वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलाची हत्या केली. एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, ही घटना ३ जून रोजी घडली, जेव्हा आरोपीने पीडितेच्या डोक्यावर बॅटने वार…

मुंबईत खुनाचा वेगळा पॅटर्न! आधी हत्या आणि मग मृतदेहाचे केले तुकडे

मुंबई - आधी वसतीगृहातील तरूणीच्या हत्येचे प्रकरण आणि नंतर मीरा रोडमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची पार्टनरने हत्या केल्यामुळे मुंबई हादरली आहे. या हत्येप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा…

धक्कादायक ! सुसाईड नोट लिहून भावी डॉक्टरची आत्महत्या

सोलापूर : सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने 'एमबीबीएस'च्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने आसार मैदानाजवळील…

माजी विश्वसुंदरीने घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सध्या तणावाचे वातावरण असताना मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का यांंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळही उपस्थित होते. या…

जमिनीच्या वादातून हाणामारी; तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

पुणे: जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. तरुणाच्या मोटारीची तोडफोड करुन दोन लाखांची रोकडही लुटण्यात आली.  या प्रकरणी पंकज सदाशिव गायकवाड,…

आईवरून चिडवल्याच्या रागात अल्पवयीन मुलाने एकावर केले स्क्रू ड्रायव्हरने वार

मुंबई : एका अल्पवयीन मुलाने ४३ वर्षीय व्यक्तीचा स्क्रू ड्रायव्हरने वार करून खून केल्याची घटना घडली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. ही घटना कांदिवली येथे घडली आहे. आईवरून चिडवल्याच्या रागातून हा…

मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून महिलेने केली पतीची हत्या

पुणे - पुणे शहरातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीची हत्या केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा खुलासा करत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, मुलीच्या…

मौजमजेसाठी पोलीस कन्या बनली चोर

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ॲक्शन मोड घेत वेगाने तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती घरफोडी करणारं जोडपं लागलं. पोलिसांनी या जोडप्याला…
Don`t copy text!