Just another WordPress site

ठाकरे शिंदे लवकरच एकत्र येणार ठिकाण आणि तारीख ठरली

मुंबई दि ६(प्रतिनिधी) - शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद सुरु आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. दसरा मेळाव्यात तर पराकोटीची टिका करण्यात आली.पण लवकरच ठाकरे आणि शिंदे…

रडणाऱ्या चिमुकलीसाठी खाकी वर्दी बनली आई

पुणे दि ६ (प्रतिनिधी)- आज पुण्यात महापालिकेच्या विविध पदांसाठीच्या भरतीसाठीचा पेपर होता. पण या पेपरच्या वेळेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.विशेष म्हणजे या व्हिडिओचे नागरिकांनी कौतुक केले आहे. खाकी वर्दितली माया या निमित्ताने दिसून आली आहे.…

लोकलमध्ये महिलांचे एकमेकींच्या झिंज्या उपटत हाणामारी

मुंबई दि ६(प्रतिनिधी) - आजवर लोकलमध्ये वाद झाल्याचे अनेक प्रसंग आपण पाहिले आहेत. पण आता लोकल ट्रेनमध्येच महिला प्रवाशांची फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ट्रान्स हार्बर लोकल मार्गावरील ठाणे ते पनवेल लोकलमध्ये हा…

शिवसेनेचा धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा?

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- दसरा मेळाव्याची लढाई संपल्यावर आता ठाकरे आणि शिंदे गटात चिन्हाची लढाई होणार आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे याबाबत फैसला उद्या होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे भाषण सुरु असताना अनेक खुर्च्या रिकाम्या

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बीकेसीत पार पडला ठाकरे कुटुंबातील सदस्यांना स्टेजवर आणत एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.मात्र त्यांचे भाषण अपेक्षेपेक्षा जास्त…

शाळेच्या बसला भीषण अपघात

केरळ दि ६(प्रतिनिधी)- केरळमधून भीषण बस अपघाताची बातमी समोर येत आहे.केरमध्ये आज सकाळी दोन बसमध्ये जोरदार धडक झाली. या भंयकर अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल ४० जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. ही स्कूलबस होती.या घटनेमुळे…

अजान सुरु होताच गृहमंत्री अमित शहांनी केली ‘ही’ कृती

श्रीनगर दि ६(प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एक अनोखा प्रसंग पहायला मिळाला. एका सभेत त्यांचे भाषण सुरु असताना मशिदीतील अजान सुरु झाली. अजान ऎकताच त्यांनी आपले भाषण काही काळ…

‘या’ साऊथ स्टार सोबत एकत्र येत ऎश्वर्याची गुडन्युज

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- भारतातील चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज जोड्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अधूनमधून एैकायला येत असतात.काही चर्चा ख-या ठरतात काही अफवा असल्याचे लक्षात येते.पण काहीवेळा घटस्फोट घेणारी जोडी एकत्रही येते अशीच एक जोडी लवकरच…

‘तुम्ही मंदिरं बंद केली, पण तुमची दुकानं सुरु होती’

मुंबई दि ५(प्रतिनिधी) - ठाकरेंचे दसरा मेळाव्यातील भाषण संपताच एकनाथ शिंदे यांनी बीकेसीतील दसरा मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका केली. तुम्ही बाळासाहेबांना हिंदुह्रदयसम्राट म्हणायचे विसरलात पण आज बाळासाहेबांचे स्वप्न मोदी शहा…

‘दस-याला पन्नास खोक्याच्या खोकासुराचे दहन करा’

मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघात केला. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करताना स्वतःचा मुलगा खासदार आणि नाताला नगरसेवक बनवण्याचे स्वप्न कोण पाहत असा सवाक करत आजच्या दसरा मेळव्यात ५० खोके…
Don`t copy text!