Latest Marathi News
Browsing Category

मुंबई

आईवरून चिडवल्याच्या रागात अल्पवयीन मुलाने एकावर केले स्क्रू ड्रायव्हरने वार

मुंबई : एका अल्पवयीन मुलाने ४३ वर्षीय व्यक्तीचा स्क्रू ड्रायव्हरने वार करून खून केल्याची घटना घडली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. ही घटना कांदिवली येथे घडली आहे. आईवरून चिडवल्याच्या रागातून हा…

मौजमजेसाठी पोलीस कन्या बनली चोर

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ॲक्शन मोड घेत वेगाने तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती घरफोडी करणारं जोडपं लागलं. पोलिसांनी या जोडप्याला…

हातावरील टॅटूवरुन हत्या आली उघडकीस; पती सह दिराला अटक

मीरारोड - भाईंदरच्या पातान बंदर समुद्र किनारी बॅगेत सापडलेल्या महिलेच्या तुकड्यांची ओळख पटवून तिची हत्या करणाऱ्या पती व दिरास पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. चारित्र्याच्या संशय वरून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. दोघेही आरोपी…

सावधान! ढाबा, हॉटेलात दारू पिताय तर कोर्टाची पायरी चढाल..

मुंबई : बदलत्या जीवनशैलीत दारूच्या व्यसनाला आहारी पडलेल्यांची संख्या वाढत आहे. मुंबईसारख्या शहरात दारूबाबत अनेक चुकीचे समज बाळगून पिणारे खूप आहेत. मात्र, ढाबा, हॉटेलात बेकायदा दारू पिताना आढळल्यास कोर्टाची पायरीही चढावी लागते.…

सिंधी समाजबाबत केले होते आक्षेपार्ह विधान, आव्हांडावर गुन्हा दाखल

मुंबई - गेल्या शनिवारी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्या बाबत गुन्हा दाखल करावा म्हणून बुधवारी शिवसेना शिंदे गट तर गुरवारी भाजपच्या वतीने आंदोलन केले. अखेर…

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते तसेच मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विश्वनाथ महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे दोन…

भिवंडीमध्ये तीन मजली इमारत अचानक कोसळली

भिवंडी दि २९(प्रतिनिधी)- भिवंडीच्या (वळपाडा) परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना…

जादा भाड्याचा जाब विचारल्याने रिक्षाचालकाची प्रवाशाला बेदम मारहाण

डोंबिवली दि २९ (प्रतिनिधी)- डोंबिवलीत रिक्षाचालक आणि प्रवाशी या दोघांमध्ये प्रवासी भाड्यावरून वाद झाला. यावरून मुजोर रिक्षाचालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबीवली पूर्वेकडील इंदिरा चौकात घडली आहे. या संदर्भात रामनगर पोलीस…

अरे! यांना कोणी तरी आवरा, समुद्रकिनारी जोडपे सुसाट

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर अनेक जोडपी फिरायला येत असतात. त्यातील काही जोडपी भलतीच उत्साही असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये मुंबईतील मरीन ड्राईव्हवर एक जोडपं एकमेकांना किस…

तरुणांची वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- मुंबईतील कुर्ला या ठिकाणी, दोन बाईक चालकांनी दंड आकारणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना मारहणा केली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.…
Don`t copy text!