Latest Marathi News

एक दोन नव्हे अंगावर तब्बल 72 वार, सतीश वाघ यांच्या निर्घृण हत्येमागे..अखेर गूढ उकललं !

पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी ( 9 डिसेंबर) अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचा मृतदेह निर्जन स्थळी फेकून देण्यात आला आणि मारेकरी फरार झाले. एका…

आमदार विजय शिवतारे यांची गाडी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर अडवली, व्हिडिओ व्हायरल

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांनी आपल्या साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यात परतले आहेत. रविवारी हेलिकॉप्टरने ते ठाण्यात दाखल झाले. गावी असताना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे ते ठाण्यात आल्यानंतर अनेक नेतेमंडळी त्यांच्या…

महायुतीचं एकदाच ठरलं..! अखेर ‘या’ तारखेला होणार शपथविधी, ठिकाणही निश्चित ; भाजपची जय्य्त…

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला ज्यामध्ये महायुतीचा दणदणीत विजय झालेला पाहायला मिळाला. तर यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न समोर उपस्थित झाला होता.दिल्लीत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे…

अवघ्या २०० रुपयांसाठी देशासोबत गद्दारी..! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक,…

अवघ्या दोनशे रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात केल्याने एका व्यक्तीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाकडून या तरुणाला अटक करण्यात आली आहे.आरोपीने काही संवेदनशील फोटो गोळा करून पाकिस्तानला पुरवले होते या संदर्भात…

भाजप आणि शिंदे गटात धुसफूस? शिवसेनेतील ‘या ‘चार मंत्र्यांच्या समावेशाला भाजपचा आक्षेप;…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला.विधानसभेच्या निकालानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी नेमका कधी पार पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी माघार घेत…

भाजप- शिवसेनेत गृहमंत्रीपदावरून रस्सीखेच ? नेमके कोणाला मिळणार महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद ?

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत काल रात्री बैठक झाली. या बैठकीत राज्यातील महायुतीच्या सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. या चर्चेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर…

महायुतीचं अखेर ठरलं..! देवेंद्र फडणवीसच असणार मुख्यमंत्री, अधिकृत घोषणा बाकी! ‘या’…

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत काल रात्री बैठक झाली. या बैठकीत राज्यातील महायुतीच्या सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. या चर्चेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर…

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही ? आमदार संजय शिरसाट यांचा मोठा दावा

विधानसभा निवडणुकीत महायुतीला आपल्या नेतृत्वात एवढे घवघवीत यश देऊनही आपल्याला मुख्यमंत्री पद मिळत नसल्याने एकनाथ शिंदे नाराज होते, असे गेल्या चार दिवसांपासून चर्चिले जात होते. यावर शिंदेंनीच ठाण्यात पत्रकार परिषद देत भाजपाचे वरिष्ठ नेते जो…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी ; मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन,महिलेला…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. बुधवारी रात्री ९च्या सुमारास हा फोन आल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी…

शिवसेना शिंदे गटातील कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी ? संभाव्य यादी आली समोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालंय. महायुतीने महाविकास आघाडीला पराभव करत २३६ जागा मिळवल्या आहेत.दरम्यान महायुतीने मोठा विजय मिळवला असला तरी अद्याप मुख्यमंत्रि‍पदाबाबतचा निर्णय झालेला नाही. मात्र, आज एकनाथ शिंदे यांनी…
Don`t copy text!