शिरूर- हवेली विधानसभा मतदार संघातुन महायुतीचे अधिकृत उमेदवार माऊली आबा कटके विजयी भव होणारच –…
प्रतिनिधी -चंद्रकांत दुडे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्य जनतेसाठी जलजीवन योजना ,शेतकऱ्यांसाठी पीकविमा, सन्मान योजना देऊन वीजबिल माफी केली आहे. सरकारने महिलांसाठी…