Latest Marathi News

मोहिनी वाघचे मुलाच्या मित्राशीच होते अनैतिक संबंध

पुणे - पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ यांनी घडवून आणल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर पोलीसांनी सगळ्या घटनाक्रमाचा खुलासा केल्यामुळे मोहिनी वाघचे काळे कारनामे समोर आले…

छगन भुजबळ होणार भाजपाकडून केंद्रात मंत्री?

मुंबई - मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले भुजबळ यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं असून आठ ते दहा दिवसात चांगला मार्ग काढू असं फडणवीसांनी सांगितल्याचं भुजबळ यांनी म्हटलं…
Don`t copy text!