
जबरदस्त ! लग्नात नवरा नवरीचा धमाकेदार डान्स!
नवरा नवरीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, केमिस्ट्री पाहून म्हणाल, एकदम मस्तच...
मुंबई – सोशल मीडियावर अनेक कार्यक्रमातील डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण नवरा नवरीचे व्हिडीओ मात्र जास्त व्हायरल होत असतात. कारण अलीकडे लग्नात डान्स असतोच त्यातही नवरा नवरीही आता डान्स करत असतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. त्यात नवरा नवरीचे व्हिडीओ तर प्रचंड व्हायरल होत असतात. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. सध्या पती-पत्नीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे,मात्र तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे. यात नवरा नवरीची केमिस्ट्री एकदम परफेक्ट दिसत आहे. त्याचबरोबर नवरा नवरी खुप आनंदी देखील दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओला कमालीची पसंतीस उतरत आहे. डान्स व्हिडिओ सध्या vaidehi0103 आणि vikrantghag17 या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी हजारो लाईक्स दिले आहेत आणि व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा डान्स व्हिडिओ शेअर करण्यातही येत आहे
प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. तर साथ देणारा नवरा असावा, अशी नवरीची अपेक्षा असते.