भिगवण अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलीची पलटी, बारामती कोर्टातून मोठी अपडेट
भिगवणमध्ये तरुणीचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते. याप्रकरणी आता…