जैसे थे दर, आनंदी घर! रेडीरेकनरच्या दरात यंदा ‘नो चेंज’
सर्वसामान्यांसह फडणवीस सरकारव् बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला. सध्याची जागतिक परिस्थिती व बांधकाम क्षेत्रातील मंदी लक्षात घेऊन राज्य शासनाने रेडीरेकनरबाबत मोठा निर्णय घेतला.
1 एप्रिल पासून सुरू होणार्या नवीन आर्थिक वर्षात रेडी…