Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

आई बहीण बाहेर गेल्या आणि संस्कृतीसोबत घडले विपरित…

अमरावती - अमरावतीच्या गाडगे नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जिजाऊ नगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या संस्कृती संजय राऊत या युवतीचा मृतदेह २८ जानेवारीच्या संध्याकाळी तिच्याच घरात सापडला होता. पण आता पंधरा दिवस उलटूनही याबाबत कोणताही सुगावा…

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकासमोरच मुलाचे अपहरण

छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगरमध्ये एका प्रसिद्ध बिल्डरच्या लहान मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. सिडको एन-४ परिसरातील सेंट्रल मॉलजवळ अज्ञात व्यक्तींनी मुलाचे अपहरण केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुनील तुपे…
Don`t copy text!