Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
धक्कादायक ! आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार…
आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मी फुलेनगरचा भाई, माझ्याशी पंगा का घेतला असे म्हणत तिघांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कुणाल भगवान गवारगुर (वय २०),…
संतापजनक ! अहमदनगर जिल्ह्यात ११ वर्षीय मुलावर ९ जणांकडून लैंगिक अत्याचार ; आरोपींवर गुन्हा दाखल
अहमदनगर जिल्ह्यात ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी…
वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सहायक उप निरीक्षकाचे तात्काळ निलंबन ; काय आहे नेमकं प्रकरण ?
फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सहआरोपी करून अटक न करण्यासाठी दोन लाखांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आणि सहायक…
” ‘तो’ गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने त्याच्याशी बोलू नको”, तरुणाची नातेवाईक…
तरुणाने आपल्या नातेवाईक असलेल्या तरुणीला तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे, त्याच्याशी बोलू नको, असे सांगितल्याने त्या तरुणीने बोलणे बंद केले. त्याने खरोखरच आपण गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने दाखवून देत तरुणावर हत्याराने वार करुन जबर जखमी केले.…
गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात ; पोलिसांकडून ११ गुन्हे उघडकीस
लॅपटॉपच्या लोकेशनवरुन बंगलुरु येथून आरोपीला पकडून स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सुरेश कुमार पांडुरंगन सेरवई (वय ५०) आणि सेंथील कुमार महालिंगन (वय ४०) अशी…
सलमान खान नंतर मुनव्वर फारुकी सुद्धा बिश्नोई गँगच्या टार्गेटलिस्टवर ? मुनव्वर याच्या सुरक्षा…
अभिनेता सलमान खानच्या मागे असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
फक्त सलमान खानच या…
बाबा सिद्धिकी हत्याप्रकरणी मोठी माहिती समोर ! खून प्रकरणाचे आता पुणे कनेक्शन आले पुढे, मुंबई…
बाबा सिद्धिकी हत्याप्रकरणात आता पुणे कनेक्शन पुढे आले असून शुभम लोणकरचा २८ वर्षाचा भाऊ प्रविण लोणकर याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
वारजे येथे प्रवीण लोणकर हा डेअरी चालवत होता. या डेअरीमध्येच बाबा सिद्धिकी हत्यातील…
जेलमधून पळून जाण्यासाठी कैद्यांनी घेतलं वानर रूप ! संधी साधून २ कैद्यांनी केले कारागृहामधून पलायन,…
हरिद्वारच्या रोशनाबाद कारागृहातून दोन कैदी पळून गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कारागृहात रामलीलाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान, संधी साधून वानरांची भूमिका साकारणाऱ्या दोन कैद्यांनी कारागृहामधून पलायन…
बाणेर टेकडीवर फिरायला गेलेल्या मित्र-मैत्रिणीला चार जणांच्या टोळक्यांनी केली बेदम मारहाण ;५१ हजार…
पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात तरुणीला धारदार कोयत्याच्या धाकाने लूटमार करून तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. अशातच आता बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला बेदम मारहाण करुन…
पुठ्ठ्याच्या खोक्यात आढळलेल्या मृतदेहाविषयी धक्कादायक माहिती समोर ! आरोपीला पोलिसांच्या ताब्यात, असा…
तरुणाचा खून करुन एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये मृतदेह ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी खूनाचा हा प्रकार उघडकीस आणला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
इम्रान…