Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
पुणे महाविद्यालयीन तरुणी अत्याचार प्रकरण;आमदार रवींद्र धंगेकर यांचं पुणे पोलिसांना पत्र, पत्रातून…
सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून पुण्यातील शहरातील प्रसिद्ध कॉलेजमध्ये एका अल्पवयीन तरुणीवर चौघांनी बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून आरोपींनी मुलीला भेटायला बोलावले होते. त्यावेळी चौघांनी…
आर्थिक प्रगती होत नसल्याने देवऋषीचा केला खून ! मृतदेह नदीपात्रात टाकून अपघात भासविण्याचा प्रयत्न,…
गुंजवणी नदीच्या पुलाच्या सुरक्षा कठड्यालगत मोटारसायकल अडकवली होती. त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला होता. अपघात झाल्याचे वाटेल असे प्रथमदर्शनी कोणालाही वाटेल, असे दृश्य होते. परंतु, हा खूनाचा प्रकार असल्याचे डोक्याला झालेल्या…
पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे, त्यांना वाचवा ! पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक निनावी कॉल, तरुणावर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील विकासकामांचे उद्घाटन होणार होते. त्याच दरम्यान पिंपरी – चिंचवड येथील पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असून त्यांना वाचवा असा कॉल आल्याने…
१०० रुपयांच्या वादातून एक भयंकर घटना समोर ! दोन कुटुंबात जोरदार हाणामारी ; महिलेचा मृत्यू, ७ जण जखमी
बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील वासुदेवपूर पोलीस स्टेशन परिसरात १०० रुपयांच्या वादातून एक भयंकर घटना घडली आहे. शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात कांचन देवी नावाच्या ४० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली.या घटनेत सात जण जखमी झाले आहेत.…
लाखो रुपयांच्या मोबाईल चोरीसाठी चोरटयांनी चक्क वापरली गोणी ; अवघ्या ४ मिनिटांत केली चोरी, व्हिडिओ…
दिल्लीतील पॉश परिसर असलेल्या वसंत कुंज येथील मोबाईल शोरूममध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखो रुपयांचे मोबाईल गोणीमध्ये भरून चोरटे पळून गेले. मोबाईल शोरूममधील चोरीची ही घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही…
रस्त्यावर रात्रभर एक कार उभी होती ; पोलिसांनी कारचा दरवाजा उघडताच कारमध्ये दिसले असे काही कि..…
तामिळनाडूतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील राष्ट्रीय महामार्गावर रात्रभर एक कार उभी होती. दुसऱ्या दिवशी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या संशयास्पद कारची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.…
दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यास शिरूर पोलिसांना यश
पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यास शिरूर पोलिसांना यश आले आहे. प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत शिरूर…
वडिलांना धमकी देताना मध्यस्थी करणे मुलाच्या जीवावर बेतले ; मुलाला लोखंडी रॉडने मारहाण करुन केले…
वडिलांना धमकी दिल्याने मध्यस्थी केल्याने मुलावर दारुड्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या साथीदाराने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. या घटनेत विद्याधर नायर हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत महेश सुभाष…
महालक्ष्मी हत्याकांड प्रकरणाचा अखेर पोलिसांकडून उलगडा ;संशयित आरोपीने का केले महालक्ष्मीचे ५९ तुकडे?
बंगळुरू येथील महालक्ष्मी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. महालक्ष्मीची हत्या तिच्यासोबत काम करणाऱ्या मुक्ती रंजन राय याने केली होती. तिची हच्या केल्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याचं आता समोर आलं आहे.आत्महत्या करण्यापूर्वी…
धक्कादायक ! स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, व्हाट्सएप वरून झाला खुलासा
दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलगी जेव्हा तिच्या घरी जायची तेव्हा ती घरमालकाच्या मुलाला फ्लॅटच्या चाव्या देत असे. हे तिने अनेकदा केलं होतं. मात्र तीन महिन्यांपूर्वी घरमालकाच्या मुलाने याच गोष्टीचा फायदा घेत मुलीची खोली…