Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

धक्कादायक ! बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून तरुणाचा खून, तिघांना अटक

बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला खदानी मध्ये ढकलून देत त्‍याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) सकाळी साडेआठ वाजता देहूरोड येथील ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी उघडकीस आली.…

पुण्यात फिनिक्स मॉलसमोर सराईत गुन्हेगाराने केला गोळीबार ; दोघांना अटक, गोळीबारामागचे कारण आले उघडकीस

फिनिक्स मॉल येथे माथाडीचे काम न मिळाल्याने दहशत निर्माण करण्यासाठी सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे. वाकड पोलिसांनी फिनिक्स मॉलवरील गोळीबारामागचे कारण उघडकीस आणले असून दोघांना अटक केली आहे. अक्षय ऊर्फ बाला लहू…

उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी लाच मागणाऱ्या महा ई सेवा केंद्राचालकासह कॉम्प्युटर ऑपरेटर…

तहसिल कार्यालयात ओळख असल्याचे सांगून उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी  ५ हजार रुपयांची लाच मागणार्‍या व अडीच हजार रुपये घेताना महा ई सेवा केंद्रचालक व कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून…

पुणे शहरात खळबळ ! गणपती विसर्जन सोहळ्या दरम्यान पुण्यात तीन जणांचा मृत्यू

 गणपती बाप्पाला दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर (दि.१७) निरोप देण्यात आला. यावेळी मोठा जल्लोष पाहायला मिळाला. या विसर्जन सोहळ्यादरम्यान तीन तरुणांचा आकस्मित मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाने याबाबतची माहिती दिली…

तरुणाला पडायचे मृत व्यक्तीचे स्वप्न ; स्वप्नाच्या आधारे पोलिसांनी सुरु केला तपास अन् सापडला कुजलेला…

एखाद्या तरूणाला मृत व्यक्तीचे स्वप्न पडते आणि तो हे पोलिसांना सांगतो. पोलीस त्याच्या स्वप्नाच्या आधारे तपास करतात आणि खरंच त्यांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडतो. ही कुठल्या सिनेमाची कथा नाही तर, रत्नागिरीतील खेड तालुक्यातील…

प्रशासकीय आणि मनोरंजन क्षेत्रात खळबळ!! मुंबईतल्या अभिनेत्री आणि मॉडेलचा छळ, ३ आयपीएस अधिकारी निलंबित

मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक आणि छळ केल्याप्रकरणी आंध्रप्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश…

राँग साईडने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने स्कूटरला दिली धडक ; स्कूटरवरील दोन तरुणीचा जागीच मृत्यू ,…

चुकीच्या दिशेने जाणाऱ्या एका बीएमडब्ल्यू कारने जोरात स्कूटरला धडक दिली. या भीषण घटनेत स्कूटरवरील दोन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मित्राच्या वाढदिवसाचा केक घेऊन बीएमडब्ल्यू कारमधून जात होता. राँग साईडने वेगात जात असताना आरोपीने…

ससून रुग्णालयातील आणखी एक आर्थिक घोटाळा समोर ; २५ जणांच्या नावावर केले पैसे ट्रान्सफर; २५ जणांवर…

 ललित पाटील ड्रग्ज प्रकरण प्रकरण, पोर्शे कार अपघात प्रकरणात डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकारामुळे नाचक्की झालेल्या ससून रुग्णालयातील आर्थिक घोटाळा आता समोर आला आहे. ससून रुग्णालयाच्या शासकीय बँक खात्यातील रक्कम स्वत:च्या…

पुण्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी ; चार जण जखमी

गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळे समोरासमोर भिडल्याने लाठी, काठी व दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील टाकेचा माळ परिसरात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या फ्री स्टाईल हाणामारीत चार…

पुणे शहर हादरलं! कोंढवा परिसरात वाळू व्यावसायिकावर दिवसाढवळ्या गोळीबार

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी भर पडली आहे. शहरात उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी आज पुन्हा एकदा दोन ते तीन जणांनी वाळू व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना घडली…
Don`t copy text!