Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

मामा भाच्याने मिळून दोघांवर कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न ; ९ जणांना अटक

पुणे - कौटुंबिक वादातून दाजीकडून वनराज आंदेकर याचा निर्घुण खून केला जात होता. त्याचवेळी धनकवडीमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरुन मामा भाचांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहकारनगर…

प्रेमसंबंध असतानाही लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; तरुणासह दोघांना अटक

पिंपरी - काही वर्षांच्या प्रेमसंबंधानंतरही लग्नास नकार दिल्याने १९ वर्षाच्या तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तरुणासह दोघांना अटक केली आहे. सुबोध सुधीर साखरे…

एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईची हत्या केली नंतर आईसोबतचा फोटो शेअर केलं अन्…

गुजरातमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाने आईची हत्या केल्यावर इन्स्टाग्रामवर स्टोरीही अपलोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या…

पुण्यातील हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर ! कोंढवा परिसरातील बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. याप्रकरणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाकेर रमेश बागवे,…

‘मला मारहाण होऊ शकते, मला पोलीस मदत हवी आहे’; दहीहंडीच्या दिवशी पोलिसांना आलेल्या कॉलचा…

पुणे -  मी कमला नेहरू हॉस्पिटलजवळ एकटा असून ३० ते ४० लोक तलवार घेऊन फिरत आहेत, त्यांच्याजवळ दारुच्या बॉटल आहे. मला मारहाण होऊ शकते, मला पोलीस मदत हवी आहे, असा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला. शहरात दहीहंडी उत्सव रंगात आला असताना असा…

एक वडा पाव पडला ५ लाखांना !! चोरटयांनी डोळ्या देखत दागिन्यांची पिशवी केली लंपास

पुणे - दागिने सोडवून घेऊन घरी जात असताना वाटेत वडा पाव खाण्याची इच्छा झाली. पत्नीला दुचाकीजवळ थांबवून ते वडा पाव आणायला गेले. इकडे चोरट्यांनी पैसे खाली पडल्याचा बहाणा करुन पाच लाख रुपयांचे दागिने असलेली दुचाकीवरील पिशवी चोरुन नेली.…

धक्कादायक! हडपसरमध्ये २१ वर्षाच्या तरुणाने डोक्यात गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न

 २१ वर्षाच्या तरुणाने गावठी पिस्तुलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. विवेक वसंत कोकाटे ( वय २१) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना त्याच्या राहत्या घरी शुक्रवारी दुपारी १२ वाजता घडली.…

‘तुला गाडी जमत नाही का ?’, असे म्हणत तिघांनी केली दोघा भावांना लाकडी बांबुने मारहाण

पुणे - दहीहंडीचे डेकोरेशनचे काम पूर्ण करुन घरी जात असलेल्या दोघा भावांना कार नीट चालवता येत नाही का असे म्हणून तिघांनी लाकडी बांबुने बेदम मारहाण केली. त्यात तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर असून रक्ताच्या गाठी झालेल्या व डाव्या…

पुण्यात अरण्येश्वर परिसरात गुंडांचा राडा ! ‘मी अरण्येश्वरचा भाई आहे’, म्हणत फोडल्या…

पुणे - जागरण गोंधळ घालण्याचा व्यवसाय करणारा स्वत:ला अरणेश्वरचा भाई म्हणवून घेतो, त्याने पहाटे गोंधळ घालत गाड्याच्या काचा फोडल्या.अक्षय राजेश बाबर (वय१८)असे आरोपीचे नाव आहे. याबाबत कांचन मयूर डहाळे (वय २९, रा. संतनगर,…

चिठ्ठीवरुन वाद ! पत्नीच्या अंगावर चिठ्ठी फेकल्यावरुन मारहाण ; एकाचा मृत्यु ,पाच जणांना अटक

पिंपरी -  हॉटेलमध्ये जेवण करुन बील देताना एकाने पत्नीच्या अंगावर कागदाची चिठ्ठी फेकल्याने वाद झाला. त्यावरुन हॉटेलच्या मालकाने साई अमृत लॉज येथे बोलावून घेतले. तेथे बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा उपचार सुरु…
Don`t copy text!