Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण..
पानठेल्यावर खर्ऱ्याची उधारी चुकविण्यासाठी चक्क १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार दुर्गापूर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी आरोपीवर बबन रोहणकर (५२) याच्यावर कलम ३७६,…
तोतया व्यक्ती उभी करुन माजी सैनिकाची शासनाने दिलेली जमीन हाडपण्याचा प्रयत्न ; ६ जणांविरुद्ध गुन्हा…
त्याच नावाची तोतया व्यक्ती उभी करुन माजी सैनिकाची शासनाने दिलेली जमीन साठे खत करुन हाडपण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाळासाहेब रामचंद्र निंबाळकर यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…
हांडेवाडी रोडवर तृतीयपंथींना झाली मारहाण ; तिघांना अटक
पुणे - हांडेवाडी रोडवर रात्रीच्या वेळी थांबलेल्या तृतीयपंथींना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सचिन बनसोडे, महेश बनसोडे आणि आदित्य गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत…
धक्कादायक ! तरूणाच्या त्रासाला कंटाळत अल्पवयीन मुलीने घेतला टोकाचा निर्णय..
राज्यभरातून लहान मुली, तरूणी आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशातच सातारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील एका अल्पवयीन मुलीने तरूणाच्या जाचाला कंटाळून टोकाचा निर्णय घेतला आहे. या घटनेने सातऱ्यामध्ये खळबळ…
जामिनावर सुटलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ ; ७ जण गजाआड
पिंपरी (पुणे) - पिंपरी येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सहा वर्षांपूर्वी शाळेतील मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने पुन्हा त्याच शाळेतील १२ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा…
पती-पत्नीचा वाद विकोपाला..!.२६ वर्षीय महिला डॉक्टरने उचलले टोकाचं पाऊल..
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका २६ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेत आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात शनिवारी (ता २४) ही दुर्दैवी घटना घडली आहे.…
न्यायालयातील कौटुंबिक वाद टोकाला ! पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
न्यायालयातील कौटुंबिक वादातून त्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.अतिश अंकुश मरगज (वय ३०) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. या घटनेत निकिता आतिश…
स्पाच्या नावाखाली मुलींकडून वेश्या व्यवसाय ! वाकड येथील स्पावर छापा, दोघांना अटक
स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या वाकड येथील स्पा लाईट स्पावर छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मॅनेजर विशाल लहू बल्लाळ आणि मालक अजित गोरख घोलप अशी दोघांची नावे आहेत.
याबाबत अनैतिक मानवी वाहतूक…
धक्कादायक! शिरूर पोलीस स्टेशनमध्ये महिलेचा अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामध्ये एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घराशेजारील शाळेत…
दुकानदारास मारहाण करुन लुटणार्या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या
पिंपरी - दुकानात शिरुन दोघा गुंडांनी दुकानदाराच्या शिखातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. जाताना त्यांना मारहाण करुन दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.शंतनु गायकवाड आणि ऋषिकेश…