Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
मुंढवा केशवनगरमध्ये झाली फायरिंग ! पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
पुणे - केशवनगरमधील कोणार्क सोसायटीजवळ फायरिंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात एअरगनमधून फायरिंग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या…
खडकवासला धरणासोबत तरुणाने फोटो काढला, तो व्हाट्सअपवर नातेवाईकांना पाठवला अन्…..
पुणे - खडकवासला धरणात उडी मारून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल संजय कुमार (वय-२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.…
संतापलेल्या बापाने दारूच्या नशेत पोटच्या मुलालाच कायमचा संपवला ; घटनेनं कुटुंब हादरलं
आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी व्यसनाधीन बापाने त्याच्या पोटच्या १६ वर्षीय मुलाच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली आहे. मुलाची हत्या करून बाप पसार झाला. आरोपी वडील निवृत्त लष्करी जवान आहे.…
धक्कादायक ! कानाखाली मारल्याचा रागातून सख्ख्या दिराने झोपेतच भावजयीला संपवलं..
पुणे - जेवण करण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर सख्ख्या दिराने झोपेत असलेल्या भावजईच्या तोंडावर उशिने दाबून खून केला. त्यानंतर झोपेतच बेशुद्ध पडल्याचा बनाव करत मयत झालेल्या भावजयीला त्याने रुग्णालयातही नेले. मात्र तेथे त्याचा पर्दाफाश…
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ३ जणांवर गुन्हा दाखल ; लोणी काळभोर मधील घटना
लोणी काळभोर, (पुणे) - लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बगाडा उगारला आहे. मागील पाच दिवसापूर्वी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बेट परिसरात खुलेआम सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. ही घटना…
डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे चिमुकलीला आले कायमचे अपंगत्व; डॉक्टरवर गुन्हा दाखल..
यवत (पुणे) - डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे लहान बाळाला अपंगत्व आल्याची घटना यवत येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, यवत येथील संध्या दोरगे या महिलेचे जयवंत नर्सिंग होम येथे गरोदर असल्याने उपचार चालू होते. पोट दुखत…
समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी महंत रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यात गुन्हे दाखल…
पुणे - महंत रामगिरी महाराज यांच्याविरुध्द खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत शोएब इस्माईल शेख यांनी खडक पोलिस…
शेतीच्या वादातून चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन निर्घुण खुन ; जुन्नर तालुक्यातील घटना
जुन्नर तालुक्यातील वाटखळे येथे शेतजमीनीच्या वहिवाटीच्या वादातून चुलत पुतण्याचा दगडाने ठेचुन निर्घुण खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखील संदिप घोलप, असे खुन झालेल्या तरूणाचे नाव आहे. निखिल घोलप हा १ ऑगस्ट रोजी हरवल्याची…
अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराला अटक, अडीच लाखांचा गांजा जप्त
पुणे - अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराकडून पोलिसांनी अडीच लाख रुपयांचा १२ किलो गांजा जप्त केला आहे. मोबीन अब्दुल रशीद शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली…
भारत बंददरम्यान एकच गोंधळ! पोलिसांनी एसडीएम साहेबांनाच झोडपले, व्हिडीओ व्हायरल
एससी, एसटींच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, बिहारची राजधानी पाटणा येथेही या भारत बंदचे तीव्र पडसाद…