Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात; १८ जणांचा मृत्यू ,अपघाताचा व्हिडिओ समोर

नेपाळमध्ये पुन्हा एकदा एक मोठा विमानअपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 9N-AME हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काहीवेळात कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात १९ जण होते ज्यापैकी…

पुण्यातील ससून रुग्णालयाची आणखी एक माहिती समोर; पुन्हा एकदा कारवाई होणार?

मागील काही दिवसांपासून ससून रुग्णालय चर्चेत आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, कल्याणीनगर पोर्शे कार अपघातातील रक्त नमुन्यात केलेले बदल, काल -परवाच ससूनच्या डॉक्टरने बेवारस रुग्णाशी केलेले अमानवी कृत्य अशी अनेक प्रकरणे सांगता येतील.…

अल्पवयीन मुलांच्या बॅगमध्ये आढळून आले धारदार कोयते ; तीन मुलांसह एकावर कारवाई

धारदार शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवित आणि धारदार कोयते घेऊन फिरणा-या तीघा अल्पवयीन मुलांसह एकाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या बॅगमध्ये आढळून आलेले चार लोखंडी कोयते हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस…

पुण्यातील या 29 बोगस शाळा, 13 शाळांप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यातील 29 बोगस शाळांना लागणार टाळे लागणार आहे. शिक्षण विभागाने या 29 बोगस शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तर 13 शाळांवर गुन्हा दाखल केला आहे.पुणे महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाने बोगस शाळांची आकडेवारी जाहीर केली आहे.पुण्यातील शिक्षण…

पुण्यातील धक्कादायक प्रकार ! कौटुंबिक वादातून पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

कौटुंबिक वादातून पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील लोणीकंद भागात ही घटना घडली आहे. या घटनेने पुण्यातील लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वाद टोकाला गेल्यानंतर नवऱ्याने मध्यरात्री…

विधवा महिलेसोबत इन्स्टाग्रामवर केली मैत्री, भेटीगाठी झाल्या आणि नंतर…

उत्तर प्रदेशमधील हापूड येथील रहिवासी असलेल्या एका तरुणावर मुंबईतील महिलेने बलात्कार आणि फसवून धर्मपरिवर्तन करायला लावल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने मुंबईमधील एका विधवा महिलेसोबत इन्स्टाग्रामवरून…

एका १७ वर्षीय मुलाला भांडण सोडवणे पडले महागात…

भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला तीन जणांनी बेदम मारहाण करुन डोक्यात सिमेंटचा ब्लॉक करून गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारी रात्री नऊच्या सुमारास रुपीनगर, तळवडे येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी…

व्हिडिओ व्हायरल ; पुण्यात डॉक्टरचं रुग्णासोबत धक्कादायक कृत्य

पुणे शहरातील ससून रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलं आहे. ससून ररूग्णालयातील अनेक प्रकरण समोर येत असताना आता पुन्हा एकदा ससून हॉस्पिटल मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ज्या सामाजिक संस्थांकडून बेवारस तसेच रस्त्यावर…

“माझ्याशी संपर्क ठेव, नाहीतर तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड फेकेन”,अल्पवयीन विद्यार्थिनीला…

बोलत नसल्याच्या रागातून एका अल्पवयीन विद्यार्थीनीला २८ वर्षीय तरूणाने अ‍ॅसिड तोंडावर फेकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे तु कुठे जातेस, कोणाशी बोलतेस, माझ्याशी का बोलत नाही, माझ्याशी संपर्क ठेवला नाही तर मी…

भाजप कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखले; महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह दोघांवर…

पुणे महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागातील ठेका मिळविण्याच्या वादातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली . हा धक्कादायक प्रकार गंजपेठेत रविवारी (दि.21) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला…
Don`t copy text!