Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

पुण्यातील बंटी पवार गँगमधील सक्रिय गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे.पुण्यातील बंटी पवार गँगमधील सक्रिय गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 50 हजार रुपयांची पिस्टल आणि 800…

मी इथला भाई आहे तरुणाला मारहाण प्रकरणी भाई गेला गजाआड

'मी इथला भाई आहे, जेल भोगून आलोय' असे म्हणत तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना 26 मार्च रोजी रिव्हर रोड पिंपरी येथे घडली आहे.याप्ररणी पिंपरी पोलिसांनी एका स्वयंघोषीत भाईला अटक केली आहे. सलिम…

पुण्यात पुन्हा धक्कादायक प्रकार एका युवतीवर कोयत्याने हल्लाचा प्रयत्न

पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर आहे. राज्याची नाही तर देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. परंतु पुणे शहराची वाटचाल आता पश्चात्य संस्कृतीकडे होऊ लागली आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ले करण्याचे प्रकार पुण्यात वाढू लागले आहेत. काही…

मोबाईल विकायला ‘तो’ बाहेर पडला पोलिसांच्या जाळ्यात अडकला पहा सविस्तर बातमी

जुनी मिलच्या मैदानावर चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आल्याची खबर मिळाली अन् गुन्हे शाखेच्या पथकाने पद्धतशीर सापळा लावून त्याला पळून जाताना पाठलाग करुन पकडले. झडतीमध्ये त्याच्याकडे दोन मोबाईल, एअरपॉड असा १ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.…

प्रॉपर्टीच्या वादातून महिलेची आत्महत्या,चार जणांवर गुन्हा दाखल ? बघा सविस्तर बातमी

प्रॉपर्टीच्या वादातून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने 56 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार 28 मार्च रात्री साडे अकरा ते 29 मार्च सकाळी नऊ या कालावधीत वाघोली येथील लेन नंबर 11, बी.आय.व्ही.वाय इस्टेट येथील ट्विन…

पुणे शहरात पुन्हा भरदिवसा कोयता वार घटना

पुणे शहरात पुन्हा कोयताने वार झाले आहे. पूर्ववैमनस्य आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकमेकांवर कोयत्याने वार झाले. विशेष म्हणजे वार करणारे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहे. पुणे शहरात भर दिवसा झालेल्या या…

दिवसा घरफोडी करणारी मुंबईची टोळी गजाआड

पुणे शहरात दिवसा घरफोडी करुन लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेणाऱ्या मुंबईतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.अटक केलेल्या दोन आरोपींकडून 20 लाख 14 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर…

लोकसभा निवडणूक : 44 टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे पहा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकीची चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.एडीआरच्या या अहवालानुसार, 514 लोकसभा खासदारांपैकी 225 म्हणजेच 44 टक्के…

आईनेच मुलाच्या अंगावर फेकलं उकळतं पाणी, बघा सविस्तर बातमी

आई हे नाव ऐकताच आपल्या चेहऱ्यावर एक छान हास्य येतं. आईसोबतचे प्रेमळ , आनंदाचे क्षण आठवतात आणि चेहऱ्यावर हसू विलसत राहतं. पण आई हा शब्द ऐकताच एखाद्याला भीती वाटत असेल तर ? आईच आपल्या पोटच्या गोळ्याच्या जीवावर उठली तर ?  पण बदलापुरात हे…

गाडीची कोयत्याने तोडफोड, स्वयंघोषीत भाईला अटक, पुण्यातील घटना,बघा सविस्तर बातमी

व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मी इथला भाई आहे, तुला माहित नाही का? अशी धमकी देऊन व्यावसायिकाच्या चारचाकी गाडीच्या काचा फोडून दहशत पसरवली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी 10 ते 11 जणांवर…
Don`t copy text!