Latest Marathi News
Browsing Category

लोकसभा

इव्हेंट सेलिब्रिटी, करमणुकीचे पैसे किती घेतात? विजय वडेट्टीवारांचा राज ठाकरे यांना सवाल

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आतापर्यंत दोन सभा घेतल्या आहेत.यानंतर आता ते येत्या 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र…

महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा ठाण्यात धडाका

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला असून त्यानुसार पुढील तीन दिवस ठाणेलोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली ठाण्यात होणार आहे. त्यातही महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा शुक्रवारी होणार…

रवींद्र धंगेकरांवर गुन्हा, BJP ने पैसे वाटल्याचा केला होता आरोप

भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून सहकारनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात रवींद्र धंगेकर, नितीन कदम, सचिन देडे, अक्षय…

रवी राणा यांच्या मुंबईतील घरात चोरी, किती रक्कम पळवली ?

आमदार रवी राणा यांच्या मुंबईतील घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रवी राणा यांच्या खार येथील फ्लॅटमधून दोन लाखांची रोकड पळवण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे घरातील नोकरानेची ही चोरी केली असून तो फरार झाला आहे.अर्जुन…

राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर; सभेपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे ठाकरेंच्या भेटीला

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले होते.17 मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर राज…

पुण्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आली; टेन्शन कुणाचं वाढणार धंगेकर की मोहोळ ?

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं, यात पुणे लोकसभेच्या जागेचाही समावेश होता. पुण्यातल्या या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.पुण्यात यंदा 53.54 टक्के मतदान झालं आहे. 11 लाख 3 हजार 678…

युगेंद्र पवार राजकारणात येणार का?

शरद पवार यांचा आणखी एक नातू राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवारांचे बंधू श्रीनीवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कारण, युगेंद्र पवार हे बारामतीमधील पक्ष कार्यालयात आले…

800 कोटींचा घोटाळा: थेट पंतप्रधानांकडे शिंदेंची तक्रार; राऊतांनी पंतप्रधानांना पाठवलेलं पत्र जसच्या…

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे नगरविकास मंत्री असताना नाशिक महानगरपालिकेमध्ये 800 कोटींचा कथित घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.काही ठराविक बिल्डरला नफा मिळवून…

मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत – अमित शाह

मी कुठलंही वचन दिलं नव्हते, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत, माझी सर्व भाषणे तपासा, त्यात उद्धव ठाकरेंसमक्ष आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढतोय हे जाहीर केले होते.पूर्ण निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरेंनी कुठेही त्यांच्या पक्षाचा…

सुजय विखे, संदीपान भुमरे ते वसंत मोरे, स्वत:ला मतदान करु शकले नाहीत, कारण….

राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदानाला  सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालीय. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकात कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहे.परंतु सुजय विखे-पाटील , संदीपान भुमरे आणि वसंत…
Don`t copy text!