Latest Marathi News
Browsing Category

लोकसभा

उधमपूर मतदारसंघातील तीन प्रमुख उमेदवार काेट्यधीश ,संपत्तीत माेठी वाढ

जम्मू-काश्मीर मधील उधमपूर मतदारसंघातील तीन प्रमुख उमेदवार काेट्यधीश आहेत. त्यांनी लाेकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्या. त्यावेळी सादर केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती मिळाली.याठिकाणी १९ एप्रिल राेजी मतदान हाेणार…

‘या’ चार जागांवर अजून उमेदवार घोषित नाहीच! कोण कोणाविरुद्ध लढणार?

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही काथ्याकूट सुरूचअसला तरी आतापर्यंत 26 लढतींमध्ये कोण कोणाविरुद्ध लढणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे.राज्यात आतापर्यंत भाजप, काँग्रेस, शिंदे गट, ठाकरे गट पक्षाकडून 61 उमेदवार घोषित…

लोकसभा निवडणूक : 44 टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे पहा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकीची चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.एडीआरच्या या अहवालानुसार, 514 लोकसभा खासदारांपैकी 225 म्हणजेच 44 टक्के…

श्रीनिवास पाटील यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार साताऱ्याचा पुढील उमेदवार कोण ?

लोकसभा निवडणूक जाहीर होताच देशासह राज्यातील राजकारणात रोज नव्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच आता सातारा लोकसभा मतदारसंघातुन मोठी बातमी समोर येत आहे. याठिकाणचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील…

सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको, जयंत पाटील यांची खोचक टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर शेकाप नेते जयंत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी बंड पुकारत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या…

वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली ,वसंत मोरे आता वंचितकडून लढणार? बघा सविस्तर बातमी

मनसेला सोडचिठ्ठी देऊन पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा सुरु होती. दरम्यान आपल्यात…

शिवनेरीवर अमोल कोल्हे अन् शिवाजी आढळराव पाटील समोरासमोर बघा सविस्तर बातमी

शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे खासदार अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजी आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.दोन्ही…

शरद पवारांनी भाजपला दिला मोठा धक्का, मोहिते पाटील हाती घेणार तुतारी..

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे.अकलूजचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी…

उद्धव ठाकरे गटाच्या तीन जागांवर वंचित आव्हान देणार

राज्यातील राजकारणात उलथापालथ होत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करत निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांशी जुळणार का अशा चर्चाही होत्या.अखेर जेव्हा…

माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील लढणारच ! बघा सविस्तर बातमी

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढतील. माढा सोलापूर आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही असा दावा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू तथा सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील…
Don`t copy text!