Latest Marathi News
Browsing Category

लोकसभा

शरद पवारांसोबत भेट झाल्याची चर्चा, पण जानकरांनी दिली वेगळीच माहिती, बघा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यास अवघे काही तास बाकी असल्याने जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीला ताकद देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष…

आचारसंहिता लागू होताच राजकीय नेत्यांचे छायाचित्र होणार गायब, सार्वजनिक ठिकाणच्या जाहिराती कोण…

लोकसभा निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता शनिवार,१६ मार्च रोजी दुपारनंतर लागू होणार आहे. त्यामुळे मंत्रालय, प्रशासकीय विभागांनी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून राजकीय नेत्यांची छायाचित्रे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. आचारसंहिता…

शिंदे गटाची यादी “कधी” होणार जाहीर, किती जागांवर गोंधळ अन् कोणाला मिळणार उमेदवारी ? बघा…

लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता कधीही जाहीर होऊ शकतात. पण महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमधील जागावाटपाचा तिढा अजूनही काही संपलेला दिसत नाही. भाजपाने दोन दिवसांपूर्वी आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवार…

बारामतीच्या वादावर विजय शिवतारेंची मुख्यमंत्र्यांसोबत विशेष चर्चा, बैठकीत नेमकं काय घडलं ?

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने यात आणखी भर पडली. यावेळी…

विजय शिवतारे 6 तासांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे हे आज मुंबईत आले आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत आले आहेत. विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी…

वसंत मोरे-निलेश लंके पुण्यातील कार्यालयात पोहोचले,काय होणार बघा बातमी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी गुरुवारी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली. वसंत मोरे हे गुरुवारी पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले. याठिकाणी ते शरद पवार यांच्या भेटीसाठी…

“मुरलीधर मोहोळ”यांना पुणे लोकसभेचं तिकीट, मग जगदीश मुळीक यांच काय ? काय निर्णय होणार !

भाजपने लोकसभेसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपने मुरलीधर मोहोळ यांना खासदारकीसाठी तिकीट दिलं आहे. पुण्याचे माजी महापौर, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर…

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने केली दुसरी यादी जाहिर,महाराष्ट्रातील 20 उमेदवार घोषित,बघा कोणाकोणाला…

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे,…

विजय शिवतारे लोकसभा निवडणूक लढवणार ? बघा सविस्तर बातमी

बारामती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार…

वसंत मोरेंना “या”पक्षाकडून ऑफर,वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार ?

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी मनसेला अखेरचा रामराम ठोकला. कार्यालयातील राज यांच्या प्रतिमेला त्यांनी सांष्टांग नमस्कार घातला. दरवेळीप्रमाणे समाजमाध्यमांवर राजीनामा पत्र पोस्ट करून वेगळ्याच खास स्टाईलने मनसेला सोडचिठ्ठी दिली. यावेळी…
Don`t copy text!