Sign in							
							
								
									
											
										
											
		
					
								
			
			
	
										
									
								
							
												
				
				
				 Sign in
				
					
						
						
										
				
			
			Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
					
		
		लोकसभा
छगन भुजबळांनी लोकसभेचं तिकीट मिळालं नाही तेव्हा व्यक्त केली व्यथा
					महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून न लढण्याची व्यथा मांडली आहे. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मला खासदार व्हायचे आहे आणि त्यामुळेच…				
						शरद पवारांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
					'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच मला विशेष आभार मानावं लागतील, त्यांच्या जिथ जिथ सभा झाल्या त्याचा आम्हाला मोठा फायदा झाला, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना लगावला.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठं यश…				
						ठाकरे गटात बंद दाराआड हालचाली, राजकारणात नव्या घडामोडी
					लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून आता राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी केली जात…				
						अजित पवारांचा कोणता शिलेदार राज्यसभेवर जाणार ? पार्थ पवार, सुनेत्रा पवार की छगन भुजबळ?
					राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस बाकी असताना देखील अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही. प्रफुल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवरुन…				
						पुण्यातील नागरी समस्यांवरुन सुप्रिया सुळे यांनी स्मार्ट सिटी योजनेवर टीकास्त्र
					खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवार निशाणा साधला आहे तर पुण्याचे कॅबिनेट मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पण कानपिचक्या दिल्या आहेत. पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक शहरातील विकासाचे दावे किती पाण्यात आहेत, हे समोर आले…				
						“महिन्याभरात अजितदादा, मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांची घरवापसी” – विजय वडेट्टीवार
					लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आलीय.तसेच…				
						केंद्रात मंत्रीपद घेतले नाही, विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने राज्यात ८० जागांची मागणी
					लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फारसे यश मिळाले नाही. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद हवे होते.परंतु भाजप श्रेष्ठींकडून त्यांना…				
						मनोज जरांगे पाटलांची उपोषणाला बसत मोठी घोषणा
					उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गैरसमजात राहू नये. तुम्ही 10 टक्के आरक्षण दिले फजिती सुरू आहे. मी फडवणीस यांच्या शब्दाला विरोध करत नाही. महाविकास आघाडीनेही आमचे प्रचंड नुकसान केले आहे.मात्र तुम्ही आता नुकसान केले आणि त्यांनी अगोदर केले.…				
						तटकरेंचा पत्ता कट, अजितदादांचा खास माणूस घेणार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
					नरेंद्र मोदी हे उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप आणि एनडीएतील मित्र पक्षांचे खासदारही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकूण 36 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.त्यात महाराष्ट्रातील भाजपच्या चार मंत्र्यांची नावे चर्चेत…				
						नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ
					लोकसभा निवडणूक २०२४ च्या विजयानंतर, NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवार सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.या लोकसभा निवडणुकीत…				
						 
						