Latest Marathi News
Browsing Category

लोकसभा

महिलांना एक लाख देणार”; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महिलांसाठी संदेश देत केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.सोनिया गांधी यांनी सोमवारी (13 मे 2024) एक व्हिडीओ…

देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना काय म्हणायचे हेच राऊत यांनी उघड केलं आहे. राज ठाकरे हे सुपारीबाज आहेत, अशी पहिली गर्जना भाजपने केली होती.आम्ही नाही केली.…

विखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी ! शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा विश्‍वास

नगर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या धनशक्तीसमोर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांची जनशक्ती भारी पडणार असून लंके हे खासदार म्हणून संसदेत जाणार असल्याचा विश्‍वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर…

“माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला..”, अजित पवारांचा निलेश…

अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ बोलताना अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार यांनी निलेश लंके यांना थेट इशाराच दिला आहे.अजित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर…

रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे ? वायकरांना अपात्रतेची नोटीस

उद्धव ठाकरेंची साथ सोडत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या आणि मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेकडून निवडणूक लढविणाऱ्या आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.आमदारकीचा राजीनामा न…

महायुतीच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची ‘पवारांची पक्ष विलीनीकरणाची भाषा…’…

बारामतीचे मतदान झाले आणि शरद पवार यांचे पक्ष विलीनीकरणाचे वक्तव्य आले. त्यामुळे मौसम बदलला आहे. ज्यांंचं दुकान चालत नाही, तेच आपल्या दुकानातील माल दुसऱ्यास विकतात. हवा बदलली आहे, हे शरद पवारांच्या लक्षात आले आहे.त्यामुळे ते पक्ष…

‘राज ठाकरे महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत’, संजय राऊतांची खोचक टीका

राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, अशी टीका शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे…

पुण्यात भर पावसात अजित पवारांचा रोड शो, नागरिकांची तुफान गर्दी

पुण्यात अचानक धुवाधार पावसाने हजेरी लावली आहे. याच पावसाचा फटका राजकीय नेत्याच्या प्रचारावर होताना दिसत आहे. पुण्यातील हडपसर परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर पावसात रोड शो केला.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. शिरुर…

शरद पवार समजून घ्यायला मोदीना 100 जन्म घ्यावे लागतील: संजय राऊत

पंतप्रधान मोदी हा एक लटकता आत्मा आहे. तो इकडे-तिकडे लटकत फिरत आहे. त्या लटकत्या आत्म्यासोबत आमचे महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधीच जाणार नाहीत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत…

मोदींच्या ऑफरवर शरद पवारांनी शिंदे सरकारला सुनावलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं दिसून येत आहे. पवार यांच्या विधानावर सर्वच राजकीय पक्ष भूमिका मांडताना दिसत आहेत.विशेष म्हणजे देशाचे…
Don`t copy text!