Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
लोकसभा
अब की बार ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला तडीपार करा : आदित्य ठाकरे
लोकसभा निवडणुकीत ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला तडीपार करण्यासाठी आता विजयासाठी तुतारी वाजवायची आहे. भाजपाला हात दाखवून मशाल पेटवायची आहे, असे आवाहन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उरणच्या जाहीर सभेततून केले.मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास…
एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या विधानाचं संजय राऊत यांच्याकडून समर्थन; प्रकरण काय?
शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर प्रचंड दबाव होता. जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हेच पर्याय माझ्याकडे होते.त्यामुळे मी पक्ष बदलला, असा खळबळजनक…
धंगेकरांच्या कार्यकर्त्यांना साड्या वाटप भोवलं; निवडणूक भरारी पथकाकडून गुन्हा दाखल
पुण्यातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साडया वाटप करणे आणि विनापरवानगी बॅनरबाजी करणे धंगेकर यांच्या समर्थकास भाेवले आहे. निवडणुक भरारी पथकाकडून याप्रकरणी यासंर्दभात दत्तवाडी पाेलीस ठाण्यात निवडणुक…
भाजप सत्तेत आल्यानंतर मुस्लिमांचं आरक्षण रद्द करु; अमित शाहांची महत्वपूर्ण घोषणा
लोकसभा निवडणुकीत आता चौथ्या टप्प्याचे मतदानाची तारीख जवळ येतीय तसा प्रचाराला चांगलाच रंग चढताना दिसून येतोय. त्यातच आता भाजपच्या प्रचारात मुस्लिमांचा मुद्दा प्रखरतेने येत असल्याचे दिसत आहे.दरम्यान, भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लीम…
शिरुरमध्ये रेल्वे आहे का? मग रेल्वेला वायफाय कोण पुरवतं हा प्रश्न कोणासाठी; कोल्हेंनी आढळरावांना…
महाविकास आघाडीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभेतल्या कामकाजाची पोलखोल करत आणखी पुरावे सादर केले. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र…
अमित शाहावर संजय राऊत यांची खोचक टीका
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे तीन टप्पे पार पडले असून चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून विरोधकांच्या इंडिया आघाडीवर…
मोदीजींची फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी; ते जिंकले तर संविधान, आरक्षण, निवडणूक संपवतील – संजय…
आपल्याकडे बाईकचोर, सोनेचोरानंतर देशात पक्ष चोरणारे आलेले आहेत. मोदीजींची फक्त खोटं बोलण्याची गॅरंटी आहे. बेरोजगारी, महागाई, काळा पैसा, १५ लाख देणे, पक्के घर देण्यावरून खोटी गॅरँटी दिली.देशातील जतना त्यांना हरविण्यासाठी तयार आहे. ते जिंकले,…
राजकीय जीवनात मी ‘ही’ खूप मोठी चूक केली; अजित पवारांची जाहीर सभेत कबुली
पुण्याच्या ओतूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी 'त्या' चुकीवर भाष्य केलं. मी माझ्या राजकीय जीवनात खूप मोठी चूक केली. अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन खासदार केलंय आता हीच माझी चूक तुम्ही सुधारा… हे…
पवारांनी ठाकरेंची भविष्यवाणी केली, फडणवीसांच्या मतावर शिक्कामोर्तब
ज्या अधिकारवाणीने उद्धव ठाकरे यांची उणीदुणी सांगितली, त्याच अधिकार वाणीने पवारांनी ठाकरेंच्या पक्षाचे भवितव्यही सांगितले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा जर बारकाईने विचार केला तर आगामी काळात शरद पवार आणि…
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार ; एकनाथ शिंदे यांचा विराेधकांना इशारा
मी दोन दिवसांपासून येथे आहे. मी ठाण मांडून बसलो म्हणजे करेक्ट कार्यक्रम करूनच जातो, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराेधकांना दिला.ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नामकरणाविरोधात आलेल्या…