Latest Marathi News
Browsing Category

लोकसभा

शरद पवार कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवं तसं ते करतात; अजित पवारांचं मोठं विधान

शरद पवार यांनी पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय. "शरद पवार यांच्या मनात असते तोच निर्णय ते घेत असतात.ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवं तसं ते करतात.", असं अजित पवार पुण्यात…

शरद पवार यांना बारामतीतून संपवणार, या वक्तव्यानंतर अजितदादांनी चंद्रकांत दादांना स्पष्टच सुनावलेलं

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान झाले असून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालंय. दरम्यान, बारामतील लोकसभा मतदारसंघात प्रचारावेळी मंत्री चंद्रकांत…

बारामतीत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांवर जोरदार निशाणा

तोंडाने म्हणायचं राम कृष्ण हरी.. आणि चतुर्थीला खायचं.. मटन करी.. त्यांच्या एक एक व्हिडिओ बघून मला हसू ही येतं आणि वाईटही वाटतं. त्यांची सध्याची धावपळ आणि मानसिक संतुलन ढासाळलेलं मी पाहतं आहे. यावरून मला फार हसू येत आहे. या त्याच मोठ्या ताई…

देवेंद्र फडणवीस सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कार घालायला माणूस नसेल; धंगेकर यांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या लढाईला आता चांगलीच रंगत आली असून पुण्यातही काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आगामी…

मोदींनी हा जावईशोध कुठून लावला ? शरद पवारांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वारंवार महाराष्ट्रात येताना दिसत आहे. प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदी वारंवार एक आरोप करत आहेत, तो म्हणजे इंडिया आघाडीचं…

‘शिरूर’च्या दोन्ही उमेदवारांचे भोसरीवर लक्ष; काय आहे कारण?

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मागील निवडणुकीत भोसरी आणि हडपसरमधून मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे डॉ. कोल्हे यांची धावाधाव सुरू असून, भोसरीत सातत्याने दौरे, प्रचार…

महायुतीचा नाशिकच्या जागेवरील तिढा सुटला, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उमेदवारी

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे दोन टप्पे पार पडले तरी अद्याप महाराष्ट्रातील महायुतीचं जागावाटप पूर्ण झालेलं दिसत नाही. तर कल्याण, ठाणे, नाशिक, पालघरच्या जागेवरील उमेदवार निश्चित झाले नव्हते. अखेर ठाणे, कल्याण आणि नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे…

माझ्यात एवढे वाईट गुण होते तर अठरा वर्ष का गप्प बसलात? आताच असं काय झालं आहे बोलायला? असे सवाल करत…

बारामती लोकसभा मतदारसंघातुन पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद लावली आहे. प्रचारसभांचा धडाका लावत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टिकेचे वार करत १५ वर्षांत काय विकास झाला असे प्रश्न…

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त दोनच लोकांवर टीका करतात; आहेत कोण ते ?

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काल त्यांनी माझ्यावर टीका केली. पंतप्रधान दोनचं लोकांवर बोलतात. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरं उद्धव ठाकरे.मी 45 वर्ष महाराष्ट्रमध्ये फिरतोय. माझी…

काँग्रेसला मोठा धक्का; सहा वेळा विधानसभेवर निवडून जाणाऱ्या मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मध्य प्रदेशात सहा वेळा विधानसभेवर निवडून जाणारे कॉंग्रेसचे नेते रामनिवास रावत यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देत आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.विजयपूरच्या या दिग्गज नेत्याने कॉंग्रेसची साथ सोडल्यामुळे पक्षाला हा मोठा झटका असल्याचे…
Don`t copy text!