Latest Marathi News
Browsing Category

लोकसभा

“शरद पवार हे भटकती आत्मा ” शरद पवार यांचं मोदींना सडेतोड उत्तर दिलं ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार हे भटकती आत्मा असून त्यांनी राज्य अस्थिर ठेवल्याचा आरोप मोदी यांनी केला होता.मोदी यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं…

महाराष्ट्र अशा आत्म्यांना जुमानत नाही; संजय राऊत यांनी कुणावर साधला निशाणा

राज्यातील राजकारण दोन दिवसांपासून 'आत्मा'मय झाले आहे. आत्मा हा राजकीय सभांमधील परवलीचा शब्द ठरला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात काही आत्मा भटकत असल्याची बोचरी टीका शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली होती.त्यानंतर आज संजय…

राहुल-प्रियंका गांधींवर अमित शाह यांचा जोरदार हल्लाबोल

लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. त्याआधी निवडणूक प्रचारात गुंतलेले पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर…

अमोल कोल्हे शिवाजीराव आढळरावांच्या परत पडले पाया, हे पाहून आढळरावांनी ही कोल्हेंचे धरले पाय …

राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्ष समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले आहे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे मा. खासदार शिवाजीराव आढळराव यांना शिवनेरी किल्यावर भेटल्यावर त्यांनी त्यांचे दर्शन घेतल्याचा व्हिडीओ…

महायुतीला बिनर्शत पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना धक्का

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.मात्र दुसरीकडे शहापूरमधील मनसे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत…

 देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?  रोहित पवार यांची फडणविसांवर टीका 

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या आपल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा होत आहे. यातच आता अकलूजमध्ये झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी केलेलं भाषण चर्चेत आलं आहे.‘माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही’, असं…

महाराष्ट्रातील शेतकऱयांनी काय घोडं मारलं होतं? शेवगावातील सभेत शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

'आजपर्यंत न पाहिलेले राजकारण आता पाहत आहोत. राज्यात ऊस उत्पादकांसह शेतकऱयांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, या कष्टकरी माणसांकडे सरकार किती आस्थेने पाहत आहे, याबाबत मनात शंका येते.गुजरातमधील शेतकऱयांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली.…

 घड्याळासमोरील बटण दाबून ‘सून बाहेरची की घरची’ हे दाखवून द्या – अजित पवार

बारामतीत लोकसभेत सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध सुप्रिया सुळे अशी नणंद भावजय अशी लक्षवेधी लढत होणार आहे. संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांमधून एकमेकांवर टीकाटिपणी होताना दिसत आहे.अशातच…

उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं – बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडूनही एकमेकांवर आरोप होताना दिसत आहेत.शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही…

नरेंद्र मोदींच्या सभेला कदम बांडे यांच्या एन्ट्रीमुळे नवीन ट्विस्ट ; कोल्हापुरात चर्चांना उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवारी धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे.कोल्हापूरच्या तपोवन मैदानात सभेचं आयोजन आयोजन करण्यात आलं आहे.…
Don`t copy text!