Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
लोकसभा
शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना सातारामधून उमेदवारी
शरद पवार गटाने सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे.दरम्यान शशिकांत शिंदे यांना मुंबई पोलीस नोटीस बजावणार असल्याची चर्चा आहे. कोरेगावमधील आमदार…
करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांच्या हाती ‘तुतारी’, माढ्यात महायुतीला दुसरा धक्का
माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी वेगवेगळे राजकीय डावपेच सुरूवातीपासून टाकून महायुतीला चांगलेच धक्के दिले आहेत. पवारांनी सूत्रे फिरवल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबाने भाजपविरोधात बंड करत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता.त्यानंतर…
अगदी शेवटच्या क्षणाला मोठा ट्विस्ट ! दोन निलेश लंके मैदानात; सुजय विखेवर पवार गटाचा आरोप…
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपाने सुजय विखेंना पुन्हा उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार निलेश लंके यांनी उमेदवारी दाखल केली आहे.अशातच शेवटच्या दिवशी…
मी डमी नाही तर डॅडी उमेदवार ;आढळराव पाटलांनी ठणकावून सांगत- कोल्हेंवर हल्लाबोल
शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकासआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, मतदानाआधी या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे.'विरोधी…
लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी?
राज्यात बहुचर्चित अशा नाशिक मतदारसंघातून महायुतीत नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याचीच चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. त्यातच छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळं ही जागा नेमकी कोणाकडे जाणार यासाठी तर्क लावले जात असतानाच आता…
एकनाथ शिंदेना धक्का ? माजी मंत्री प्रा. सुरेश नवलेचा राजीनामा
एकनाथ शिंदेच्या शिवसेनाला मोठा धक्का बसला असून मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यादिवशीच शिवसेनेच्या माजी मंत्र्याने राजीनामा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना नेते माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी प्रातिनिधिक सदस्यत्वाचा राजीनामा…
भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला- संजय राऊत
सांगलीच्या जागेवरून अद्यापही महाविकास आघाडीतील तणाव शमलेला दिसत नाही. सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा ठाम दावा होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली.यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात बेबनाव झाल्याचे दिसून आले.…
तुमचं इंग्रजी तुम्हाला लाखलाभ असो ; सुजय विखेंच्या आव्हानावर शरद पवारांची बोचरी टीका
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांना इंग्रजी भाषेच्या मुद्द्यावरून आव्हान दिले होते.यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलेश लंके…
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत…
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरुर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळांना निवडणुकीच्या…
‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ फडणवीसाच्या टीकेवर शरद पवार काय म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्याची आज पुण्यात घोषणा केली.गॅस आणि इंधनाचे दर कमी करण्यापासून ते आरक्षणाची मर्यादा वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा…