Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
लोकसभा
काँग्रेसला मोठा धक्का ? देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला- आबा बागुल
आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त पुणे मतदारसंघातून काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर धंगेकर प्रसिद्धझोतात आले होते. मात्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज…
जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का 400 कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश
लोकसभा निवडणुकीसाठी सध्या काहीच दिवस शिल्लक राहीले आहेत. असे असताना आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. हा धक्का ठाकरे गटाला जळगावमध्ये बसलाय. कारण जळगावमधील तब्ब्ल पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.मुख्यमंत्री एकनाथ…
फेसबुक लाईव्ह करायचं आणि कोमट पाणी प्या म्हणायचं, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. आरोप प्रत्यारोपांवरुन आता राजकीय वातावरण तापू लागलंय. दरम्यान, एका सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
"इकडेच व्यासपीठ लावू.…
इतिहासाची मोडतोड करणारी चुकीची विधाने केल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नोटीस
इतिहासाची मोडतोड करणारी विधाने व सणासंबंधी चुकीची माहिती समाजात दिली, या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन नागरिकांनी वकिलाकरवी कायदेशीर नोटीस दिली आहे. नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत खुलासा केला नाही, तर कायदेशीर कारवाई…
मोदी जिथे सभा घेतील तिथे भाजपचा पराभव निश्चित ,रवींद्र धंगेकरांचा हल्लाबोल
पुण्यात लोकसभेच्या निवणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप होताना पाहायल मिळत आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तिन्ही…
विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार
विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून मनाला मुरड घालून माघार घेतली असल्याची कबुली दिली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवडच्या पालखीतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मेळावा पार पडणार आहे .…
अजित पवारांवरती शरद पवार गटाची आक्रमक टीका
अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले आहे.महाराष्ट्राची निष्ठा शरद पवार यांच्यावर आणि राज्याच्या भवितव्यासाठी त्यांच्या विचारांवर…
पुण्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर वळसे पाटलांना मोठा धक्का
पुण्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटलांना मोठा धक्का दिला आहे.दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी शेखर पाचुंदकर यांनी शरदचंद्र…
माढा लोकसभेसाठी शरद पवारांची खेळी, धैर्यशील मोहिते पाटलांना देणार उमेदवारी?
धैर्यशील मोहिते पाटील हे 13 एप्रिलला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाहीत. तर ते 16 एप्रिलला पक्ष प्रवेश करणार आहेत.मोहिते पाटील हे एकाच दिवशी म्हणजे 16 एप्रिलला पक्ष प्रवेशासह शक्तिप्रदर्शन आणि सोलापुरात अर्ज…
बारामती लोकसभा मतदारसंघातून पवारांनी दिली भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाच्या हाती तुतारी
बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार असे दोन तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. या मतदारसंघात जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही गटांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून…