Latest Marathi News
Browsing Category

लोकसभा

अंकिता पाटील यांनी “सुप्रिया सुळेंचा तो व्हिडीओ पोस्ट केला, त्या व्हिडीओ मध्ये नेमक काय आहे…

लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत निश्चित आहे. दरम्यान, आज (23 मार्च) बारामतीतील इंदापूर येथे महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात…

नाशिक लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट नेमकी काय आहे

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. लवकरच निवडणुका पार पडणार आहेत.महायुतीत अजूनही काही जागांवरून तिढा कायम आहे. नाशिक लोकसभेबाबत महायुतीत आधीच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून…

अखेर शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत ? बघा सविस्तर बातमी

मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची चर्चा रंगली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील कधी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार? असा प्रश्न विचारला जात होता. कारण शिरुर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी…

काँग्रेसची उमेदवारी रवींद्र धंगेकरांना,आता वसंत मोरे काय करणार ? बघा सविस्तर बातमी

काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या वसंत मोरे यांच्यासमोर आता पेच उभा राहिला आहे. काँग्रेसने गुरुवारी महाराष्ट्रातील 7 लोकसभा उमेदवारांची…

निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी…वसंत मोरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर पुण्यातील वसंत मोरे यांनी अद्यापही कोणत्याही पक्षात अधिकृतरित्या पक्ष प्रवेश केलेला नाही. परंतु, गेल्या काही दिवसांत त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतल्याने विविध…

बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश,धनजंय मुंडेंचा खास माणूस फुटला !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत बजरंगण सोनवणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे, बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीतील नेते आणि मंत्री धनंजय…

विजय शिवतारे यांनी अजित पवारांची माफी का मागावी…बघा नेमकी बातमी काय…?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

अजित पवार गटाला शरद पवारांचा धक्का ? ओळखच पुसली जाणार ? बघा सविस्तर बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर नाव आणि पक्ष चिन्हावरुन देण्यात आलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या खटल्यात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित…

लोकसभेच्या तोंडावर भाजप-मनसे एकत्र ? राज ठाकरे दिल्लीत…!

मनसे प्रमुख राज ठाकरे हे सोमवारी रात्री तडकाफडकी चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

पंकजा मुंडे यांच्याविरोधात “या”उमेदवाराचे नाव चर्चेत ? बीडमध्ये शरद पवार काय निर्णय…

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारसंघाचा दौरा करण्यास सुरवात केली आहे. महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाने या मतदार संघावर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे ही…
Don`t copy text!