Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
लोकसभा
शिरुरमध्ये अमोल कोल्हे आघाडी टिकवून ; नवव्या फेरीअखेर कोल्हेंना ४४०६८ मतांची आघाडी
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे राजकीय महासंग्राम म्हणून पाहिल्या गेलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याविषयीचा फैसला होईल.दरम्यान, महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा निकाल देखील समोर येत…
पश्चिम महाराष्ट्रात MVAचा बोलबाला; महायुतीला मोठा दणका
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काही धक्कादायक निकाल समोर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. बारामती, शिरूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले, मध्ये मविआचे…
काकांची साथ सोडणं अजितदादांना भोवलं, सुनेत्रा पवारांसह सर्वच उमेदवार पिछाडीवर
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे, सुरुवातीलाच मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटानं दोन जागांवर आघाडी घेतली आहे. बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत तर शिरूरमधून अमोल…
नगरमध्ये महायुतीचे सुजय विखे आघाडीवर, निलेश लंके पिछाडीवर
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात काटे की टक्कर होत आहे. या हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमधून आघाडी घेतली आहे…
माढा लोकसभा मतदारसंघ, धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर
माढा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ४ आणि सातारा जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.या मतदारसंघात…
दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर
शिरूरमध्येशिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या कलामध्ये खासदार कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे.पहिल्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांना २३ हजार ४०१ तर आढळराव पाटलांना १७ हजार…
उद्धव ठाकरेंच्या गडाला सुरूंग; मुंबईतल्या जागांवर मोठा उलटफेर
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पहिले कल यायला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप प्रणित एनडीए 295 जागांवर आघाडीवर आहे, यात भाजप 243 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी 217 जागांवर आघाडीवर आहे, ज्यात काँग्रेसला 94 जागांची आघाडी…
‘बारामती’त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर
बारामती लोकसभा मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीला पोस्टल मतांमध्ये आघाडी घेतली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) सुप्रिया सुळे मैदानात आहेत.पोस्टल मतांमध्ये सुळे यांनी आघाडी घेतली…
ठाकरे 15 दिवसांमध्ये मोदी सरकारमध्ये येणार ; पुन्हा राजकीय भूकंप?
लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागणार आहेत. त्याआधी शनिवारी आलेल्या एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असे कल हाती येत आहेत. तर महाराष्ट्रातही महायुतीला जास्त जागा मिळतील, असा अंदाज आहे.एकीकडे 4 जूनच्या निकालाबाबत हे…
सुनील तटकरेंचा मोठा दावा केला – शरद पवार
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मोठा दावा केला होता. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) काही आमदार विलीनीकरणासाठी काँग्रेसकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सुनील तटकरे यांनी म्हटलं…