Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
विधानसभा
विधानसभेत नाना पटोले- राम कदमांची तू-तू.. मैं-मैं.
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. 12 जुलै) विधानसभेत अनेक सदस्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्यातील विविध विषयांवर सभागृहाचे लक्ष वेधले.यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी…
महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांनी घाण केली, संजय राऊतांची फडणवीसवर टीका
विधानपरिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण पूर्ण बदललेलं आहे.आज लागणार निकाल हा उद्याच्या चार…
”मराठ्यांचे मतं घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं”; खासदार कोल्हे अन् बजरंग सोनवणेंवर…
राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा झाला असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास…
देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचे काम होतंय – अमोल कोल्हें
राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार होती. पण आता दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले.ते…
संजय राऊतांचा अजित पवारांना टोला ; “पाप केले त्यांना सिद्धिविनायक आशीर्वाद देत नाही”
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी…
विधानपरिषद निवडणूकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मास्टर प्लॅन ?
लोकसभेनंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुका १२ जुलैला होणार आहे. मात्र विधानपरिषद निवडणुकीमध्ये ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून तयारी केली जात आहे. त्या…
तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो, इथली निवडणूक आपण जिंकू – शरद पवार
आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच्या तयारीला वेग येताना दिसत आहे. सर्वच पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीला हीच लय विधानसभा निवडणुकीत कायम राहील, असा विश्वास वाटत आहे.तर महायुती जोरदार मुसंडी मारून…
सुप्रिया सुळेंवर टीका ; लोकसभेत सपाटून मार बसल्याने आता ‘लाडकी बहीण’ आठवली
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून 'लाडकी बहीण योजना' आणली आहे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला लगावला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कोंढणपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या…
शेरोशायरीतून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
"प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलाए तो गले भी मिलाएंगे, सीतम करोगे तो सीतम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोंगे वैसे हम भी करेंगे, असे म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला…
राज ठाकरेंचा जुना सहकारी ठाकरे गटात प्रवेश करणार ?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वसंत मोरे हे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार आज दुपारी साडेबारा वाजता 'मातोश्री'वर ही भेट होणार आहे.वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंना…