Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
विधानसभा
अंबादास दानवे शिवीगाळ प्रकरणी मोठी अपडेट; नेमका निर्णय काय?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. यानंतर प्रसाद लाड यांच्याकडूनही त्यांना प्रत्युत्तर म्हणून शिवीगाळ करण्यात आली होती.संबंधित प्रकरणाचं गांभीर्य…
विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, महादेव जानकर नाराज?
विधान परिषदेत ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यासाठी भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने पंकजा मुंडे, योगेश टिळेकर,…
पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले – देवेंद्र फडणवीस
नीट पेपर फुटीवरून आज विधानसभेत पडसाद पाहायला मिळाले. पेपर फुटीबाबत सरकारने याच अधिवेशनात कायदा करावा अशी मागणी विरोधकांनी केली. तर पेपर फुटीबाबत काहींकडून खोटं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय हे चुकीचं आहे असं उत्तर गृहमंत्री…
288 उभे करायचे की पाडायचे..; विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी दंड थोपटले?
राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर महत्वाचं विधान केलं आहे. समाजासोबत बसून ठरवू की, 288 पाडायचे की, 288 उभे करायचे…, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.सगळे…
शरद पवार यांनी टाकला डाव, मुख्यमंत्रीपदाबाबतचे पत्ते उघड ?
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणं हा धोका आहे. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे. बऱ्याच अंशी उद्धव ठाकरे यांना पाहूनच लोकसभेला मतदानही झालं आहे.त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर…
विधानपरिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांच्या नावांची यादी व्हायरल – बावनकुळेंचा खुलासा
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जुलै महिन्यात राज्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होणार आहे.या निवडणुकीत भाजपच्या संभाव्य १० उमेदवारांची एक यादी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.…
पुणे पोर्शे अपघात प्रकरणी फडणवीसांकडून विधानसभेत महत्त्वाची माहिती, पोलिसांच्या चुकाही सांगितल्या
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली? पोलिसांकडून काय चुका झाल्या?ते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. “अल्पवयीन…
मोठी बातमी;विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यातील बदलेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू झालेलं राज्य विधानसभेचं अधिवेशन हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरणार आहे. या अधिवेशनात लोकसबा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेली सत्ताधारी महायुती आणि…
लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या…’, शरद पवारांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपलं अस्तित्व सिद्ध करत महायुतीला मोठा धक्का…
मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा निवडणूक लढवणार
सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे.खुद्द जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही घोषणा केली आहे. मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार…