Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

छगन भुजबळ होणार भाजपाकडून केंद्रात मंत्री?

मुंबई - मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले भुजबळ यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं असून आठ ते दहा दिवसात चांगला मार्ग काढू असं फडणवीसांनी सांगितल्याचं भुजबळ यांनी म्हटलं…

वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय मोदी नाही ह्या व्यक्ती घेणार

दिल्ली - वन नेशन-वन इलेक्शन विधेयकासाठी जेपीसीची स्थापना करण्यात आली आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या व्यवहार्यता आणि पद्धतींचा सखोल विचार करणे हा त्याचा उद्देश असेल. हिवाळी अधिवेशनावेळी सरकारने एक…

लोक मला विचारतात, त्यामुळे मुख्यमंत्री तुम्ही काही तरी करा

बीड - संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनात संपूर्णपणे या प्रकरणाची चर्चा झाली. त्यामुळे फडणवीस यांनी एसआयटी चाैकशीची घोषणा केली आहे. पण ज्यांच्या…

आमदार विजय शिवतारे यांची गाडी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर अडवली, व्हिडिओ व्हायरल

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांनी आपल्या साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यात परतले आहेत. रविवारी हेलिकॉप्टरने ते ठाण्यात दाखल झाले. गावी असताना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे ते ठाण्यात आल्यानंतर अनेक नेतेमंडळी त्यांच्या…
Don`t copy text!