Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

प्रदीप कंद यांच्या माघारीमुळे “महायुतीचे उमेदवार माऊली कटके” यांची ताकत वाढणार ?

लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकात दुंडे | विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. अशातच शिरूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदीप कंद यांनी अखेर…

सदा सरवणकर यांना महायुतीची मोठी ऑफर ; सदा सरवणकर उमेदवारीचा अर्ज मागे घेणार ?

महाराष्ट्रातील माहीम विधानसभा जागेवरून सध्या राजकीय गोंधळ सुरू आहे. या जागेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे महायुतीकडून एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेचे सदा सरवणकर…

विधानसभा निवडणुकीत मोठा ट्वीस्ट ! मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार ? ‘या’ तीन कारणांनी जरांगेंनी…

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.मात्र २४ तास उलटण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज…

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण ? राज ठाकरेंनी केले स्पष्ट

वडीलधाऱ्यांनी आमच्यावर कधी गोष्टी लादल्या नाहीत. आम्हाला जे वाटत होतं ते करण्याची मुभा त्यांनी आम्हाला दिली. यामुळे आम्हीही आमच्या पुढच्या पिढीला ही गोष्ट करू नको असं कधी सांगितलं नाही.त्यांना जे करावं वाटत असेल तर त्यांनी ते करावं.…

भाजपच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून अजित पवारांनी दिले नवाब मलिक यांना तिकीट ; नेमके कारण काय ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. तसेच उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी भाजपच्या विरोधाला न जुमानता नवाब मलिक यांना मुंबईतील शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली.…

नवाब मलिक यांच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये वातावरण तापले ; भाजपने नवाब मलिक यांचा प्रचार करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसने मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर दिली आहे. शेवटची पाच मिनिटे उरलेली असताना नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसक पक्षाकडून मिळालेला एबी फॉर्म निवडणूक अर्जासोबत जमा केला.…

वडगाव शेरीत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीकांचा यू-टर्न ; उमेदवारी अर्ज भरत असताना फडणवीसांचा फोन आला…

पुणे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली असतानाच, मात्र आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक…

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर ; कोणत्या उमेदवारांना मिळाले तिकीट?

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रमुख पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आता सर्वच पक्षांचे जागावाटप जवळ-जवळ संपल्यात जमा आहे. शेवटच्या टप्प्यातील बाकी असलेल्या…

शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा १२ तासांपासून बेपत्ता; कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू,…

पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मागील १२ तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. श्रीनिवास वनगा यांचे विधानसेभेचे तिकीट नाकारल्याने ते नाराज होते. त्यांनी उमेदवारी न मिळाल्यास जीवाचे बरे वाईट करुन घेईन अशी धमकी…

संगमनेरमधून सुजय विखे पाटलांचा पत्ता कट ; विखे पाटलांना आमदारकीसुद्धा नाही? ‘या’…

भाजपची तिसरी यादी समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये सुजय विखे पाटलांचं नाव नव्हतं. तर विशेष म्हणजे अहमदनगरमधील संगमनेरमधून अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मंत्री…
Don`t copy text!