Latest Marathi News
Ganesh J GIF

अपघातात जखमी झालेल्या शाळकरी मुलाचा मृत्यू! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप

अपघातात जखमी झालेल्या 14 वर्षीय शाळकरी मुलावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व योग्य उपचार मिळाले नसल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून पुना हॉस्पिटल विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!