Just another WordPress site
Browsing Tag

मुख्यमंत्री राजीनामा

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा राजीनामा

मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात…

कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय,परत या, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे गटाला आवाहन…?

मुंबई विशेष प्रतिनिधी - महाराष्ट्रातील  सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललं आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी  सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ…

मोठी बातमी! देवेंद्र फणडवीस राज्यपालांच्या भेटीला; बहुमत चाचणीची केली मागणी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आतापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस आज दुपारी राजधानी नवी दिल्लीत होते. दिल्लीत…

सत्तासंघर्षला निर्णायक वळण, भाजपा सरकारचा मार्ग मोकळा..! बघा कसा आहे राजकीय खेळ..?

मुंबई विशेष प्रतिनिधी -  राज्यातील सत्तासंघर्षात महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या युतीचे सरकार स्थापन होण्यासाठी वेगवान हलचाली सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे…

आम्हाला तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं..! शिंदेंसोबत असलेल्या आमदारांचं मुख्यमंत्री…

श्री. उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री,  आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय पत्रास कारण की... काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर…

2021 पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य…

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार ? ही बातमी राजकीय भूकंप …?

मुंबई  प्रतिनिधी -  सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. इकडे राज्यात सत्ताबदलाची शक्यता…

एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा,व्हिडिओ व्हायरल..?

मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेनंतर गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान राज्यभरातून शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळत आहे. भारतमाता चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी…

महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचे 15 तास महत्त्वाचे, काय घडणार,ही बातमी बघा

महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 24 तासांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचं सरकार अडचणीत सापडलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Don`t copy text!