BREAKING NEWS – बंडखोर आमदारांना कोर्टाकडून मुभा, 12 जुलैपर्यंत कारवाई टळली..? बातमी बघा
महाराष्ट्र प्रतिनिधी - महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष आता सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला आहे. शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांवर कारवाई करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने थोडा वेळ दिला…