लिफ्टमध्ये कुत्रा चावला.. कुत्र्याच्या मालकिणी विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढ काय…
महाराष्ट्र खबर विशेष - लोकांचे प्राणीपक्ष्यांवरील प्रेम वाढत आहे. घरामध्ये हिंस्त्र कुत्रे पाळण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे आपल्या आजू बाजूच्या लोकांना धोका असला तरी त्यांचे या लोकांना काहीही सोयरसुतक नसते. त्यामुळे सध्या शहरात…