शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर…आम्ही आमच भाग्य समजू..?
मुंबई विशेष प्रतिनिधी - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी थेट ठाकरेंवर टीका केलीये. टीका करताना त्यांनी दाऊद आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा उल्लेख केला आहे.
'मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप…