लग्नासाठी नवरदेवाचा पुराच्या पाण्यातून प्रवास….बघा थरारक अनुभव…?
नांदेड जिल्हा प्रतिनिधी - नांदेड जिल्हयात मागील पाच दिवसा पासुन संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले ओसंडुन वाहत आहेत, अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला असतांना वाहतुकही बंद आहे, अशातच लग्नाची नियोजीत वेळ गाठण्यासाठी नवरदेवासह वरहाढी…