हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक 50 हजार रुपये लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, बघा कोण आहेत हे…
पुणे प्रतिनिधी - फसवणूक प्रकरणातील 20 लाख रुपये मिळवुन देण्यासाठी 50 हजार रुपये लाच स्विकारताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सागर दिलीप पोमन (वय-33) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सागर पोमन यांच्यावर…