सख्ख्या भावाचा बहिणीवर एकदा नव्हे तर दोन वेळा बलात्कार….! खळबळजनक घटना
बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना गोव्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण गोवा हादरलाय. याप्रकरणी पोलिसांनी नराधम भावाला अटकही केली आहे. तर पुढील तपास केला जातो…