सासवड रोडवरील सत्यपुरम ते भेकराईनगर पालखी मार्गाचे झाले डांबरीकरण
हडपसर,पुणे प्रतिनिधी - फुरसुंगी येथील सत्यपुरम ते भेकराईनगर पोलीस चौकी पेट्रोल पंप रस्त्याचे रुंदीकरण काम पूर्ण अखेर या रस्त्यावरील अपघाताची मालिका खंडित होण्यास मदत होईल सतत होणाऱ्या अपघाताला सर्वसामान्य नोकरदार ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी…