राज्यात सहा महिन्यात निवडणुका, कामाला लागा, शरद पवारांच्या आमदारांना सूचना,बघा नेमकी ही बातमी काय ?
मुंबई विशेष प्रतिनिधी - शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार…